महाराष्ट्र - ग्रामीण भागात पाणी तपासण्यासाठी विभागीय प्रयोगशाळा उभारणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 26, 2017, 07:26 PM ISTमुंबई - ग्रामीण भागात पाणी तपासण्यासाठी १६३ प्रयोगशाळा उभारणार - बबनराव लोणीकर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 25, 2017, 09:20 PM ISTग्रामीण भागात बँकांची परिस्थिती 'जैसे थे'च
पन्नास दिवस झाले तरी ग्रामीण भागात बँकांची परिस्थिती 'जैसे थे'च आहे. हे पुणे जिल्ह्यातील इंदापूरचं चित्र आहे.
Dec 28, 2016, 07:34 PM ISTशहरातील मुलांनी ग्रामीण भागातील मुलांना वह्या जमवून दिल्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 28, 2016, 09:53 PM ISTग्रामीण भागात सॅनिटरी नॅपकिन्ससाठी 'कळी उमलताना'
मासिक पाळीसंदर्भात विशेषतः ग्रामीण भागात म्हणावी तशी जागृती झालेली नाही. त्यासाठीच कोकणातल्या अनुपमा चाचे जोगळेकर यांनी पुढाकार घेतला आहे. 'कळी उमलताना' हा नवा उपक्रम त्यांनी सुरु केला आहे.
Jul 26, 2016, 11:31 PM IST'मेक इन इंडिया' आता ग्रामीण भागातही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 2, 2016, 03:51 PM ISTदेशातील ग्रामीण भाग इंटरनेट जोडण्याचा गुगलचा प्रयत्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2015, 10:26 PM ISTस्मार्ट सिटीसाठी आटापीटा, ग्रामीण भागातील चित्र चिंताजनक
एकीकडे सरकार स्मार्ट सिटीसाठी आटापीटा करत असतानाच ग्रामीण भागातील चित्र चिंताजनक आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील आंबोली गावात आजही भुताखेतांवर विश्वास ठेवला जातोय. त्यातून तीन कुटुंबांवर बहिष्कार टाकण्यात आला. एक स्पेशल रिपोर्ट...
Oct 29, 2015, 06:51 PM ISTएलबीटी नसलेल्या ग्रामीण भागाला भुर्दंड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 30, 2015, 08:35 PM IST‘मनरेगा’द्वारं आता मिळणार फोन आणि इंटरनेट
२०१४ लोकसभा निवडणुकीच्या प्रार्श्वभूमिवर सरकार नवनवीन योजना जाहीर करतंय. आता एक नवी योजना सरकारनं जाहीर केलीय. ती म्हणजे आता राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) देशातल्या अडीच कोटी लोकांना मोबाईल आणि इंटरनेट सरकार देणार आहे.
Sep 30, 2013, 02:11 PM ISTग्रामीण भागातही ‘ऑनलाईन शॉपिंग’ची क्रेझ!
राज्यात सध्या ग्रामीण महाराष्ट्रात ऑनलाईन शॉपिगची क्रेझ वाढतेय. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुका यात अग्रेसर असून जळगाव जिल्ह्यातही क्रेझ वाढताना दिसून आलीय.
Sep 3, 2013, 03:52 PM IST`दिवसाला २७ रुपये खर्च करणारी व्यक्ती गरीब नाही`
प्रत्येक व्यक्तीचा एका दिवसाचा खर्च लक्षात घेता देशातल्या गरिबांची संख्या २०११-१२ मध्ये कमी झाल्याचं सांगण्यात येतंय.
Jul 24, 2013, 04:59 PM IST