या पाच कारणांनी घसरले सोन्याचे दर, ग्राहकाने काय करावं?
सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत पाच वर्षातील घसरण पाहायला मिळाली. सोमवारी सकाळी सोन्याचे दर ५०० रुपयांनी घसरत २५ हजारांखाली उतरले. अशात कमोडिटी एक्स्पर्ट्सचं म्हणणं आहे की, ही घसरण मजबूत होणाऱ्या डॉलर इंडेक्समुळे आहे आणि आगामी काळ सोन्याच्या किमतीसाठी अधिक चांगली नाहीय.
Jul 20, 2015, 07:58 PM ISTदूधासाठी शेतकऱ्यांना अत्यल्प मोबदला, पण ग्राहक मोजतायत चढे भाव
दूधासाठी शेतकऱ्यांना अत्यल्प मोबदला, पण ग्राहक मोजतायत चढे भाव
May 12, 2015, 12:29 PM ISTअक्षय तृतीयेच्या निमित्तानं सोनं खरेदी करताय, सावधान!
अक्षय तृतीयेच्या निमित्तानं सोनं खरेदी करताय, सावधान!
Apr 21, 2015, 12:51 PM ISTअक्षय तृतीयेच्या निमित्तानं सोनं खरेदी करताय, सावधान!
आज अक्षय तृतीयेच्या दिवशी अनेक लोकं सोने खरेदीला अधिक पसंती देतात. मात्र सोने खरेदी करताना तुमची फसवणूक होऊ शकते.
Apr 21, 2015, 09:14 AM ISTसेव्ह द इंटरनेट... नेटीझन्सची नवी मोहीम!
सेव्ह द इंटरनेट... नेटीझन्सची नवी मोहीम!
Apr 14, 2015, 06:46 PM ISTग्राहकांपर्यंत लाभ पोहचवल्याशिवाय व्याज दर कपात नाही - आरबीआय
रिजर्व्ह बँकेनं आज जाहीर कलेल्या पतधोरणात रेपो, रिव्हर्स रेपो रेट आणि सीआरआरमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
Apr 7, 2015, 02:51 PM IST'ग्राहकांपर्यंत लाभ पोहचवल्याशिवाय व्याज दर कपात नाही'
'ग्राहकांपर्यंत लाभ पोहचवल्याशिवाय व्याज दर कपात नाही'
Apr 7, 2015, 01:12 PM IST'अॅपल'चा भारतीय ग्राहकांना जबरदस्त धक्का...
तुम्हाला अॅप्पल फोन विकत घ्यायची असेल तर ही बातमी वाचून तुमची थोडी निराशा होण्याची शक्यता आहे. कारण, भारतात अॅपलनं आपल्या सगळ्याच आयफोनच्या रिटेल किंमतीत वाढ केलीय.
Mar 5, 2015, 08:54 PM ISTमोबाईल फोन्सच्या स्पर्धेच्या जंजाळात ग्राहकांना 'अच्छे दिन'!
शियोमी, आसुसु, मोटोरोला, ओबी यांसारखे मोबाईल फोन ब्रान्डद्वारे भारतात आपली भागिदारी वाढवण्याच्या प्रयत्नात असलेल्या कंपन्यांच्या स्पर्धेमुळे ग्राहकांना 'अच्छे दिन' मिळणार आहेत.
Feb 20, 2015, 02:46 PM IST'टीम इंडिया'च्या जर्सीला ग्राहक मिळेनात...
'वर्ल्डकप' अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. त्यामुळे आता हळूहळू साऱ्यांवर क्रिकेटचा रंग चढायला सुरूवात होणार अशी आशा होती पण क्रिकेट रसिकांचा सध्याचा रंग जरा वेगळाच दिसतोय.
Jan 28, 2015, 07:06 PM ISTतुमच्या आवडत्या क्रमांकाला बनवा तुमचा मोबाईल क्रमांक!
टाटा टेलिसर्व्हसेसच्या एकीकृत दूरसंचार ब्रांड असलेल्या टाटा डोकोमोनं एक नवीन सेवा सुरु केलीय. या नवीन सेवेद्वारे ग्राहकांना आपला मोबाईल नंबर स्वत:च बनवता येणार आहे.
Dec 23, 2014, 11:43 AM ISTसिडनीमध्ये २६/११... दहशतवाद्यांनी कॅफेमध्ये ग्राहकांना ठेवलं ओलिस...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 15, 2014, 08:54 AM ISTग्राहकानं मागवला आयफोन, 'स्नॅपडील'नं पाठवली लाकडं!
गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांच्या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटकडून तक्रारी वाढत चालल्यात. यामध्ये, आघाडी मिळवलीय ती भारतीय ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट 'स्नॅपडील'नं...
Dec 13, 2014, 10:58 AM ISTआता कोणत्याही बँकेत बदलू शकता २००५ पूर्वीच्या नोटा
आता आपण देशातल्या कोणत्याही बँकेच्या शाखेत जावून २००५ पूर्वीच्या नोटा (५०० आणि १००० सह) बदलू शकता. १ जानेवारी २०१५पर्यंत ही सेवा उपलब्ध आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं सर्व बँकांना तसे आदेश दिले आहेत की सामान्य नागरिकांची जुन्या नोटांपासून सुटका होण्यासाठी त्यांची मदत करा. विशेष म्हणजे नोट बदलण्याच्या संख्येची कोणतीही सीमा नाहीय.
Mar 18, 2014, 08:32 AM IST`एटीएम`मधून पैसे काढायचेत?... मग लवकरच काढा!
दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर काही नवी खरेदी करायचा प्लान असेल तर त्यासाठी लागणारे पैसे आत्ताच काढून ठेवा... कारण ऐन सणासुदीच्या काळात तुमचं एटीएम मशीन तुम्हाला दगा देऊ शकतं.
Oct 8, 2013, 12:46 PM IST