ग्रीन कार्ड

बायडेन सरकारच्या कृपेनं अमेरिकेचं नागरिकत्वं मिळवणं आणखी सोपं... 5 लाख नागरिकांना 'असा' होईल थेट फायदा

US Citizenship Latest Update : तुमच्या ओळखीतील कोणी अमेरिकेत नोकरी करतंय का? जाणून घ्या जो बायडेन सरकारचा त्यांच्यावर कसा होईल परिणाम...

 

Jun 19, 2024, 08:16 AM IST

VIDEO : ...म्हणून तनुश्रीने रचलं #MeToo चं नाटक, राखीचा आरोप

'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटाच्या सेटवर आपल्याशी गैरवर्तणूक झाल्याचं म्हणत अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने अभिनेते नाना पाटेकर यांच्यांवर काही गंभीर आरोप केले होते. 

Dec 17, 2018, 12:30 PM IST

...तर, अमेरिकेतील 75 हजार भारतीयांवर गंडांतर

पाकिस्तानला पोसण्यासाठी दिला जाणारा निधी बंद करण्याबाबत अमेरिका धोरण आखत आहे. त्यामुळे भारतात आनंदाच्या उकळ्या फुटत असल्या तरी, प्रत्यक्षात अमेरिकेत असणाऱ्या भारतीयांवर मात्र, भलत्याच गंडांतराची छाया दाटली आहे.

Jan 2, 2018, 07:27 PM IST

अमेरिकेत स्थायिक होणं झालं महाग

अमेरिकेत स्थायिक होण्याचा विचार करणाऱ्या लोकांसाठी एक बॅड न्यूज आहे. अमेरिकेत ईबी-5 म्हणजेच गुंतवणुकीसाठी वीजा घेऊन जाणे आता भारतीयांसाठी महाग झालं आहे. याआधी ईबी-5 वीजाच्या नियमानुसार कमीत कमी 6.8 कोटी रुपये गुंतवणूक करावे लागत होते. पण आता याची मर्यादा 12.2 कोटी झाली आहे.

Jan 22, 2017, 04:44 PM IST