Team India : 'मी कॅप्टन होणार होतो पण अचानक धोनीला...'; Yuvraj Singh चा खळबळजनक खुलासा!
Yuvraj Singh On MS Dhoni : तुला कॅप्टन्सीची महत्त्वाकांक्षा होती का? असा सवाल युवराजला विचारला गेला. तेव्हा, अरे नक्कीच, मी कर्णधार व्हायला हवं होतं. पण मला वाटतं ग्रेग चॅपल प्रकरण घडल्यावर जे घडलं. त्यानंतर सगळं बदललं, असं युवराद सिंह म्हणतो.
Nov 5, 2023, 03:38 PM ISTभारतीय संघातील दिग्गज सदस्याला पैशांची चणचण? त्यानंच सांगितलं बोचरं सत्य
Team India : आजवर संघाच्या प्रशिक्षकपदीही अनेकजण विराजमान झाले, त्यांनी संघाला वेगळी दिशा दिली.
Oct 28, 2023, 11:57 AM IST'रवी शास्त्री ग्रेग चॅपलपेक्षाही धोकायदायक'
लॉर्ड्सवर झालेल्या पराभवानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्रीवर जोरदार टीका होत आहे.
Aug 13, 2018, 05:31 PM IST'तू कधीच क्रिकेटपटू होणार नाहीस'
भारताच्या इंग्लंड दौऱ्याला ३ जुलैपासून सुरुवात होत आहे.
Jul 2, 2018, 10:31 PM ISTही होती आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक, सौरव गांगुलीची कबुली
भारतीय क्रिकेट टीमच्या प्रशिक्षकपदी ग्रेग चॅपलच्या नावाची शिफारस करणं ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती
Feb 25, 2018, 10:15 PM IST१२ वर्षानंतर गांगुलीनं उघडलं गुपित, या मुद्द्यावरून चॅपलसोबत झाला वाद
भारताचा माजी कॅप्टन सौरव गांगुली आणि माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांच्यामध्ये झालेल्या वादाला १० वर्षांपेक्षा जास्तचा काळ लोटला आहे.
Jan 25, 2018, 11:33 PM ISTशेवटच्या मॅचआधी नेहराचा गुरू ग्रेगवर निशाणा
भारताचा फास्ट बॉलर आशिष नेहरा दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानात होणाऱ्या मॅचनंतर निवृत्त होणार आहे.
Oct 30, 2017, 08:29 PM ISTबीसीसीआय गॅरी कर्स्टनशी टीम इंडियासाठी पु्न्हा कोचसाठी संपर्क
दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटर आणि टीम इंडियाचे माजी कोच गॅरी कर्स्टन यांना पुन्हा टीम इंडियाचे कोच बनविले जाऊ शकते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)यासाठी गॅरी कर्स्टनशी संपर्क साधला होता.
Oct 16, 2015, 03:50 PM IST'सौरवनं तयार केलेलं टीम स्पिरिट चॅपलनं उद्ध्वस्त केलं'
सचिन तेंडुलकरनं ग्रेग चॅपल यांना ‘रिंगमास्टर कोच’ असल्याचं सांगितल्यानंतर आता सचिनचा तेव्हाचा साथीदार आणि सीनियर ऑफ स्पिनर हरभजन सिंगही याबद्दल बोलण्यासाठी पुढे आलाय.
Nov 4, 2014, 06:05 PM ISTराहुलच्या पाठून, ग्रेग चॅपलचा कुटील डाव
ग्रेग चॅपेल यांचा भारतीयांवरील द्वेष सर्वश्रृतच...भारतीय टीमनं क्रिकेटविश्वात घेतलेली मोठी झेप चॅपेल महाशयांना कधीच पसंत पडलेली नाही...
Jul 6, 2012, 08:38 PM IST