घड्याळ

तब्बल ११६ कोटींना विकलं गेलं हे घड्याळ

 रोलेक्स डेटोना कंपनीचं एक घड्याळ तब्बल ११६ कोटींना विकलं गेलं आहे. दिवंगत अमेरिकन अभिनेता पॉल न्यूमॅनचं हे घड्याळ होतं. १.७८ दशलक्ष डॉलर्सला या घड्याळ्याचा लिलाव करण्यात आला. लिलावामध्ये विकलं गेलेलं हे सर्वाम महागडं घड्याळ ठरलं आहे. 

Oct 28, 2017, 09:32 AM IST

राज ठाकरे- बच्चन कुटुंबियांमधली जवळीक वाढली

अमिताभ बच्चन आणि राज ठाकरे यांच्या कुटुंबामधील स्नेह अधिक दृढ़ झालंय.

Oct 16, 2016, 10:20 PM IST

पाहा किती महागडी घड्याळं घालतात भारताचे क्रिकेटर

अनेकांना घड्याळचा खूप छंद असतो. वेगवेगळ्या प्रकारची ब्रॅन्डेट घडयाळं ही अनेकांना घालायला आवडतात मग यामध्ये क्रिकेटर ही मागे नाहीत. क्रिकेटच्या मैदानावर तुम्ही अनेक खेळाडूंना घड्याळ घालून खेळतांना पाहिलं असेल. पण त्यांची किंमत ऐवढी आहे की तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल.

Jun 21, 2016, 10:45 PM IST

जीन्सला हा छोटा खिसा का दिलेला असतो

तुमच्या जीन्सला हा छोटासा खिसा का असतो, या मागे काही रहस्य आहे का?, तसा हा खिसा सध्या चिल्लर, तसेच चावी ठेवण्यासाठी तसेच तात्पुर्ता सेल फोन अडकवण्यासाठी महत्वाचा मानला जातो.

Jan 25, 2016, 11:25 AM IST

पुण्यात ५७ लाखांची घड्याळं चोरीला

पुण्यात ५७ लाखांची घड्याळं चोरीला 

Jan 15, 2016, 09:59 PM IST

प्रत्येक मिनिटाचा हिशोब ठेवणारं आयवॉच लवकरच भारतात लॉन्च!

सध्या जगभरातील टेक्नोसॅव्ही मंडळीचं लक्ष लागलंय ते अॅपलच्या आयवॉचकडं... अॅपल पहिल्यांदाच स्मार्ट वॉच लाँच करतंय... त्यामुळं तमाम गॅझेटप्रेमींच्या डोक्यात सध्या हीच एक टिकटिक वाजतेय... आणि त्यांच्या काळजाची धडधडही वाढलीय...

Mar 9, 2015, 07:16 PM IST

एचएमटी घड्याळची टिक टिक होणार बंद!

एकीकडे जगभर अॅपल वॉचची चर्चा सुरु असतांना दुसरीकडे एचएमटी ही एकेकाळची आघाडीची घडयाळ कंपनी बंद पडतेय. 

Sep 11, 2014, 11:43 AM IST

घड्याळाच्या काट्यांशी खेळ... जीवाला घोर

घड्याळ्याच्या काट्यांशी खेळणं हे अगदी जीवावर बेतू शकतं, असा निष्कर्ष `युनिव्हर्सिटी ऑफ कोलोरेडो इन डेन`नं एका प्रयोगातून काढलाय. या प्रयोगाचं आणखी एक वैशिष्ट्यं म्हणजे एका मूळ भारतीय वैज्ञानिकाच्या अध्यक्षतेखाली हा प्रयोग पार पडलाय.

Apr 8, 2014, 10:55 AM IST

राष्ट्रवादीचं घड्याळ स्लो... उमेदवारांचं गुऱ्हाळ सुरूच!

लोकसभा निवडणुकीची सहा महिन्यांपूर्वीच तयारी सुरू करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला अद्याप आपले सर्व उमेदवार निश्चित करता आलेले नाहीत. काही मतदारसंघांमध्ये एक पेक्षा जास्त दिग्गज इच्छूक असल्यानं तर काही ठिकाणी कोणी पुढंच येत नसल्यानं राष्ट्रवादीची पंचाईत झाली आहे. काही मंत्र्यांनी निवडणूक लढवण्यास स्पष्ट नकार दिल्यानं पवारांची रणनिती काही प्रमाणात फेल ठरल्याचं दिसतंय.

Feb 3, 2014, 10:47 PM IST

'सॅमसंग गॅलक्सी गिअर' आधुनिक स्मार्टवॉच बाजारात

हल्ली नवनव्या अद्ययावत उपकरणांमुळे घड्याळ ही एकेकाळची आवश्यक गोष्ट हातावरून नाहिशी होऊ लागली आहे. मोबाइलवरच वेळ पाहाणं हल्ली वाढत आहे. त्यामुळे घड्याळानेही आपलं रूप बदलण्यास सुरूवात केली आहे. `गॅलॅक्सी गीयर्स` हे नवं उपकरण घड्याळाचीच पुढची पीढी आहे.

Sep 5, 2013, 04:17 PM IST

फक्त स्त्रियांसाठी... `टायटन रागा सिटी`

टायटन या घड्याळ्याच्या लोकप्रिय ब्रँण्डनं `रागा सिटी` ही नवी रेंज लॉन्च केलीये. बॉलीवुड अभिनेत्री नर्गीस फक्री आणि टायटनचे व्हाईस प्रेसीडेंट अजय चावला यांच्या हस्ते या नवीन रेंजचं उद्घाटन करण्यात आलं.

Nov 1, 2012, 08:50 AM IST