गुलाबराव देवकरांना सशर्त जामीन मंजूर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 5, 2015, 09:33 PM ISTघरकूल घोटाळा प्रकरणी देवकरांना सशर्त जामीन
जळगावातील घरकूल घोटाळा प्रकरणी माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा जामीन मंजूर केला आहे. मात्र गुलाबराव देवकर यांना आपल्या जळगाव तसेच शेजारील धुळे जिल्ह्यात न जाण्याच्या अटीवर हा जामीन देण्यात आला आहे. पुण्यात राहून कमिश्नर कार्यालयाला हजेरी लावण्याची सक्ती गुलाबराव देवकर यांना करण्यात आली आहे.
Jan 5, 2015, 03:42 PM ISTघरकूल घोटाळा : आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न-खडसे
जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी सरकारी वकील निर्मलकुमार सूर्यवंशी आणि प्रवीण चव्हाण यांची नियुक्ती रद्द करण्यात आलीय.
May 9, 2014, 04:53 PM ISTघरकूल घोटाळा; मास्टरमाईंड सुरेश जैन
जळगावातला बहुचर्चित घोटाळ्यामागचं मास्टरमाईंड सुरेश जैन यांचंच असल्याची कबुली या घोटाळ्यातील एका आरोपीनं दिलीय. त्यामुळे महाराष्ट्रातली एक वजनदार व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे सुरेश जैन पुन्हा एकदा अडचणीत आलेत.
Jun 6, 2012, 08:55 PM IST