घरगुती उपाय

भिजवलेले अंजीर खाण्याचे '6' आरोग्यदायी फायदे !

अंजीर हा सुकामेव्यातील एक पदार्थ आहे. ओलं फळ किंवा सुकवलेले अंजीर हे दोन्ही आरोग्याला फायदेशीर ठरते. अंजीरामध्ये कॉपर, सल्फर, क्लोरिन घटक मुबलक असतात. सोबतच व्हिटॅमिन ए, बी आणि सी घटक मुबलक प्रमाणात आढळतात. ताज्या अंजीरापेक्षा सुक्या अंजीरामध्ये साखर, क्षार घटक मुबलक प्रमाणात असतात. अंजीर पाण्यात भिजवून खाल्याने अनेक आरोग्याच्या समस्या कमी करण्यास मदत होते. नियमित 10 दिवस  भिजवलेले अंजीर खाल्ल्याने अनेक समस्या दूर ठेवण्यास मदत होते. 

May 9, 2018, 09:29 PM IST

डास चावल्यानंतर होणारी जळजळ आणि निशाण दूर करतील 'हे' घरगुती उपाय !

संध्याकाळची वेळ झाली की डासांचा प्रादुर्भाव वाढतो. 

May 9, 2018, 03:26 PM IST

चक्कर येण्याचा त्रास आटोक्यात ठेवेल 'हा' घरगुती उपाय

काही जणांना बसल्या जागीदेखील अचानक चक्कर येण्याचा त्रास येतो. वेळीच या समस्येकडे लक्ष न दिल्यास तुम्हांला अनेक त्रास शकतात. परिणामी यामधून अनेक  समस्या वाढतात. म्हणूनच चक्करचा त्रास कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात.  

May 8, 2018, 11:16 PM IST

पोट साफ होत नाही? मग रात्री झोपण्यापूर्वी करा 'हे' उपाय

आजकाल धावपळीची जीवनशैली आणि पोषक आहाराचा अभाव आणि पुरेशी झोप न मिळाल्याने अनेक आजारांना आमंत्रण मिळत आहे. 

May 8, 2018, 09:09 PM IST

या '5' घरगुती हेअर मास्कच्या मदतीने कमी करा केसगळतीची समस्या !

केसगळतीचा त्रास दुर्लक्षित केल्यास टक्कल पडण्याचा धोका असतो. 

May 8, 2018, 08:29 PM IST

धुतल्यानंतर दोन दिवसात केस चिकचिकीत होतात? मग हे उपाय करा...

उन्हाळ्याचा तडाखा आता चांगलाच वाढला आहे.

May 5, 2018, 11:07 AM IST

मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी रामबाण ठरतील हे ५ उपाय!

मधुमेहाची भारत ही राजधानी आहे, असे म्हटले जाते. 

May 5, 2018, 08:42 AM IST

जंताचा त्रास समूळ हटवण्यासाठी टोमॅटोसोबत 'हा' मसाल्याचा पदार्थ खाणं फायदेशीर

टोमॅटो हा भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये हमखास वापरला जाणारा पदार्थ आहे. भाजीपासून सूप आणि सलाडमध्येही टोमॅटो प्रामुख्याने वापरला जातो. केवळ पदार्थांची चव वाढवण्यासाठी नव्हे तर काही आरोग्यदायी फायद्यांसाठीही आहारात टोमॅटोचा समावेश करणं फायदेशीर आहे.  

May 4, 2018, 06:34 PM IST

ब्लीचमुळे होणारी जळजळ दूर करण्याचे ५ सोपे उपाय!

पार्टीत किंवा एखाद्या खास कार्यक्रमाला जायचे असल्यास चेहरा झटपट चमकदार दिसण्यासाठी ब्लीचचा पर्याय निवडला जातो. 

May 4, 2018, 07:58 AM IST

या उपायांनी १ महिन्यांत केस गळणे होईल कमी

हल्ली लठ्ठपणासोबत आणखी एक समस्या सर्वांना सतावतेय ती म्हणजे केस गळती. 

May 3, 2018, 05:22 PM IST

अॅसिडीटीवर हे ७ घरगुती उपाय रामबाण ठरतील!

अॅसिडीटी, छातीतील जळजळ याचा अनुभव आपण सर्वांनीच घेतला आहे

May 3, 2018, 12:13 PM IST

या 10 मिनिटांंच्या उपायाने कमी होईल चेहर्‍यावरील ओपन पोअर्सचा त्रास

आहारात संतुलित जेवणाचा अभाव, तणावग्रस्त जीवनशैली, जेवणाच्या, झोपण्याच्या अनियमित वेळा यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. 

May 1, 2018, 08:02 PM IST

अवघ्या 2 दिवसात तंबाखू, गुटख्याचं व्यसन कमी करायला मदत करेल 'हा' घरगुती उपाय

तंबाखू, गुटखा खाण्याची सवय आरोग्याला घातक आहे. कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा धोका या सवयीमुळेच बळावतो. 

May 1, 2018, 07:06 PM IST

जागतिक अस्थमा दिन - अस्थमाच्या रूग्णांंसाठी फायदेशीर '5' घरगुती उपाय

अस्थमा त्रास दुर्लक्षित केल्यास तो अधिकच गंभीर रूप धारण करू शकतो.

May 1, 2018, 05:47 PM IST

टेनिस एल्बोचा त्रास म्हणजे काय? त्यावर फायदेशीर ठरतील 'हे' घरगुती उपाय

टेनिस एल्बो हा एक असा आजार आहे ज्याबद्दल समाजात अजूनही पुरेशी जागृकता नाही. काही वर्षांपूर्वी सचिन तेंडुलकर या अजाराने त्रस्त होता. आता टेनिस एल्बो या आजाराने अभिनेता अजय देवगणही त्रस्त असल्याची माहिती काही मीडिया रिपोर्ट्समधून समोर आले. प्रामुख्याने खेळाडूंमध्ये आढळणार्‍या या आजाराबद्दल काही खास माहिती तुम्हीदेखील नक्की जाणून घ्या.  

May 1, 2018, 03:55 PM IST