मुंबई : डोकेदुखीचा त्रास हा कमी-जास्त प्रमाणात प्रत्येकालाच असतो. काहींमध्ये डोकेदुखी हे एखाद्या गंभीर आजाराचे एक लक्षण असू शकते. तर काहींमध्ये पित्तं, सर्दी, मायग्रेन यांमुळे देखील डोकेदुखी होऊ शकते. तर आजकालच्या धकाधकीच्या आणि तणावयुक्त जीवनशैलीही डोकेदुखीस आमंत्रण देते. अनेकजण डोकेदुखीवर उपाय म्हणून पेनकिलर्स घेण्याचा मार्ग निवडतात. मात्र पेनकिलरमुळे तात्काळ आराम मिळत असला तरीही त्याचे दुष्पपरिणामही होतात. मग झटपट डोकेदुखी दूर करण्यासाठी करून पहा हे सह्ज, सोपे उपाय.