घर घेणाऱ्यांसाठी सिडकोचा मोठा निर्णय, मनसेच्या लढ्याला यश
सिडकोची घरे घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज आहे. घर घेणाऱ्यांसाठी सिडकोचा मोठा निर्णय, मुद्रांक शुल्क केले कमी.(CIDCO Houses Stamp Duty of Rs.1000 )
Nov 6, 2020, 03:18 PM ISTGood News । मुंबईत परवडणारी ३० हजार घरे
महाविकास आघाडी सरकारने परवडणारी ३० हजार घरे बांधण्याचा निर्धार केला आहे.
Mar 4, 2020, 08:37 AM ISTमुंबईचे डबेवाल्यांना हक्काची घरे मिळणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश
मुंबईचे डबेवाले यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे.
Feb 13, 2020, 10:02 PM ISTपंतप्रधान मोदी शिर्डीत खोटे बोललेत - काँग्रेस
'पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीत खोटे बोललेत'
Oct 19, 2018, 09:57 PM ISTमुंबईतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची रहिवाशांना चिंता
रहिवाशांच्या चिंतेच काय कारण आहे? त्यांच काय म्हणण आहे? याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट...
Aug 13, 2018, 12:56 PM IST२० लाख झोपडपट्टीवासियांना घरं देण्याचं आश्वासन
मुंबईत जवळपास 20 लाख झोपडवासियांना 300 वर्ग फूट हक्काची पक्की घर देण्याची घोषणा करत भाजपाने आगामी निवडणुकीचा बिगुल वाजवला आहे.
Feb 12, 2018, 09:55 AM IST२०१९ पर्यंत राज्यातील प्रत्येक गरिबाला घर देणार - मुख्यमंत्री
२०१९ पर्यंत राज्यातील प्रत्येक गरिबाला घर देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
Dec 10, 2017, 09:03 AM ISTमुंबईत म्हाडा उभारणार ५ हजार घरे
आपलं प्रत्येकाचं स्वत: आणि हक्काचं घर असावं असं स्वप्न बाळगणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
Nov 23, 2017, 08:26 AM ISTमुंबई | म्हाडाच्या घरासाठी १६ सप्टेबरपासून अर्ज भरण्यास सुरूवात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2017, 08:23 PM ISTमुंबई मेट्रो विस्थापीतांना मिळणार हक्काची घरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 22, 2017, 09:57 PM IST२० लाखांपेक्षा जास्त घरं बांधण्याचा CMचा स्वातंत्र्य दिनानिमित्त संकल्प
राज्यात विविध ठिकाणी झालेले ध्वजारोहण
Aug 15, 2017, 06:03 PM ISTनवीन माळीणमधील घरांना धोका नाही - वळसे पाटील
नवीन माळीण मधील घरे आधुनिक तंत्रज्ञानाने बवण्यात आली आहेत. त्यामुळे त्यांना काहीही धोका नाही. अशी माहिती आमदार दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.
Jun 25, 2017, 07:29 PM ISTविरार समुद्रातील लाटांचा घरांना तडाखा
विरार समुद्रातील लाटांचा मच्छिमारांच्या घरांना तडाखा बसला. लाटांच्या ताडाख्याने अर्नाळा किल्ल्यातील किनाऱ्यावरील पाच ते सहा घरे वाहून गेलीत.
Jun 24, 2017, 11:11 PM ISTरेंटल हाऊसिंग स्किममधील ५० टक्के घरं गिरणी कामगारांना
मुंबईच्या एमएमआरडीए क्षेत्रात सरकारतर्फे सुरु होत असलेल्या रेंटल हाऊसिंग स्किम अंतर्गत पन्नास टक्के घरं गिरणी कामगारांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी ट्वीट करून याविषयीची माहिती दिलीय. या निर्णयामुळे गिरणी कामगारांना ७ हजार ७०० घरं मिळणार आहे.
May 17, 2017, 11:22 AM ISTमुंबईसह परिसरातील मिठागर जमिनीवर स्वस्त घरे बांधणार
मुंबई आणि परिसरातील मिठागरची जमीन आता स्वस्त घरं बांधण्यासाठी वापरली जाणार आहे.
Oct 21, 2016, 07:44 PM IST