घोषणा

दक्षिण आफ्रिका विरूद्ध वन-डे आणि टी-२० टीमची घोषणा

टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे आणि टी-20 मालिकेसाठी आज निवड करण्यात आली. टीम इंडियाचं नेतृत्व या दोन्ही मालिकांमध्ये महेन्द्रसिंग धोनी करणार आहे.

Sep 20, 2015, 03:08 PM IST

महाराष्ट्रातील ही १० शहरं होणार आहेत 'स्मार्ट सिटी'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना 'स्मार्ट सिटी'मध्ये महाराष्ट्राच्या १० शहरांचा समावेश करण्यात आला आहे, देशभरात पहिल्या टप्प्यात २० आणि दुसऱ्या टप्पात ८० शहरं  स्मार्ट केल्या जाणार आहेत. केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी १००  पैकी ९८ शहरांची यादी आज  जाहीर केली. उरलेली दोन शहरं जम्मू - काश्मीरमध्ये असतील, असं केंद्रीय शहर विकार मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलंय. 

Aug 27, 2015, 03:02 PM IST

टोलमुक्ती : अधिसूचना जारी, ५३ टोलनाक्यांवर छोट्या वाहनांना सूट

अधिसूचना जारी, ५३ टोलनाक्यांवर छोट्या वाहनांना सूट 

May 29, 2015, 09:24 PM IST

टोलमुक्ती : अधिसूचना जारी, ५३ टोलनाक्यांवर छोट्या वाहनांना सूट

महाराष्ट्रात टोलमुक्तीची अधिसूचना फडणवीस सरकारनं अखेर आज (शुक्रवारी) जारी केलीय. यानुसार, राज्यातील तब्बल ५३ टोलनाक्यांवर एसटी आणि छोट्या वाहनांना सूट मिळणार आहे. १ जूनपासून होणार निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. 

May 29, 2015, 08:27 PM IST

मोदींचे भाषण आणि घोषणा वास्तवापासून खूप दूर : राज बब्बर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना मोठी स्वप्न दाखवून सत्तेत आलेत. मात्र, त्यांनी दाखविलेली स्वप्ने ही दिवास्वप्न आहेत. कारण प्रत्यक्षात वास्तवापासून ती दूर आहेत, असे मत काँग्रेस नेते राज बब्बर यांनी व्यक्त केले.

May 26, 2015, 11:08 AM IST

गुड न्यूज: राज्यातील ५३ टोलनाक्यांवर टोलमाफी , १२ कायमचे बंद!

आज सर्वसामान्यांवर गुडन्यूजची खैरात झालीय. राज्यातील ५३ टोलनाक्यांवर खाजगी वाहनांना टोलमाफी. छोट्या गाड्या, जीप आणि एसटी बसला टोल नाही, तर १२ टोल नाके पूर्णपणे बंद कऱण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषणा केलीय. राज्यात १ जूनपासून टोलमुक्ती लागू होणार आहे.

Apr 10, 2015, 11:39 AM IST