दिनानाथ मंगेशकर पुरस्कारांची घोषणा
कला आणि साहित्याच्या क्षेत्रात मानाच्या समजला जाणारा दिनानाथ मंगेशकर पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन, आणि संगीतकार पंढरीनाथ कोल्हापूरे यांना जाहीर झालाय.
Apr 13, 2014, 11:23 PM ISTअधिवेशनाचा शेवटचा दिवस मराठा आरक्षणाचा?
मराठा समाजाला आरक्षणाची बाब आता दृष्टीक्षेपात आली असून या संदर्भातील घोषणा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी येत्या २८ फेब्रुवारीला होण्याची शक्यता आहे.
Feb 26, 2014, 11:25 PM ISTआता... औषधं मोफत, झोपड्यांचं हस्तांतरणही शक्य!
निवडणुकीच्या तोंडावर आघाडी सरकारनं जनतेला आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात अनेक घोषणा केल्या आहेत.
Feb 26, 2014, 09:09 PM ISTपद्म पुरस्कारांची घोषणा... १२७ मान्यवरांचा गौरव!
भारत सरकारनं देशातील तब्बल १२७ जणांना पद्म पुरस्कारानं गौरविलं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात देशासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करताना दोघांना पद्मविभूषण तर २४ जणांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. तर १०१ जणांना पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला आहे.
Jan 25, 2014, 08:26 PM ISTयंदाचा प्रजासत्ताक दिन सोहळा मरीन ड्राईव्हवर!
मुख्यमंत्री पृथ्वारीज चव्हाण यांनी आज एक महत्त्वाची घोषणा केली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यंदाचा प्रजासत्ता दिनाचा मुख्य शासकीय सोहळा शिवाजी पार्क ऐवजी मरीन ड्राईव्हवर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यादृष्टीने नियोजनाच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.
Jan 2, 2014, 09:33 PM ISTदिल्लीकरांना नववर्षाचं गिफ्ट, तीन महिने पाणी फुकट
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा निवडणुकीत मोफत पाणी पुरवठ्याचं आश्वासन पूर्ण केलंय. १ जानेवारीपासून मोफत पाणी पुरवठ्याची घोषणा करून दिल्लीकरांना नवीन वर्षाची भेट दिलीय.
Dec 30, 2013, 06:16 PM ISTस्वतंत्र तेलंगणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
केंद्रीय मंत्रिमंडळाने स्वतंत्र तेलंगणा राज्याला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी जाहीर केलं.
Oct 3, 2013, 08:19 PM ISTआता घरगुती गॅस सिलेंडर मिळणार पेट्रोल पंपांवर
मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळुरू आणि चेन्नई या शहरांमध्ये पेट्रोलपंपांवर गरजूंना कमीतकमी कागदपत्रं सादर केल्यानंतर येत्या ५ ऑक्टोबरपासून ५ कि. गॅसचा गॅस सिलेंडर बाजारभावानं मिळणार आहे. तशी घोषणा केंद्रीय पेट्रोलियममंत्री वीरप्पा मोईली यांनी बुधवारी केली.
Oct 3, 2013, 08:32 AM ISTकेंद्र सरकारकडून सातव्या वेतन आयोगाची घोषणा
केंद्र सरकारनं सातव्या वेतन आयोगाची घोषणा केलीय. पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी आज केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगाची घोषणा केली.
Sep 25, 2013, 01:20 PM IST‘भाजपला आत्ताच दिवाळी साजरी करू द्या…’
पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी भाजपने मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. त्यानंतर राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया उमटल्या.
Sep 14, 2013, 08:41 AM IST'तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझी स्वप्न चिरडून टाकीन'
राजस्थानच्या उदयपूर जिल्ह्यातील सलम्बरमध्ये आदिवासी शेतमजूरांच्या सभेत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी राज्यातील काँग्रेसच्या निवडणूक प्रचाराचा बिगुल फुंकलाय.
Sep 12, 2013, 08:59 AM ISTभास्कर जाधव प्रदेशाध्यक्ष तर आव्हाड कार्याध्यक्ष
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी भास्कर जाधव यांची निवड झालीय. प्रदेशाध्यक्षपदासाठी आर.आर. पाटील, जितेंद्र आव्हाड यांचीही नावं चर्चेत होती. पण, या सर्वांना बाजूला सारत जाधवांच्या नावावर शरद पवारांनी शिक्कामोर्तब केलंय.
Jun 15, 2013, 02:19 PM IST