चंद्रपुर

याला म्हणतात खरं धाडस! भर पुरातून रुग्णांना ट्रॅक्टरने रुग्णालयात आणले; चंद्रपुरच्या मेडिकल ऑफिसरचे कौतुकास्पद कृत्य

चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या धाडसाने रुग्णांना वेळेवर मिळाले उपचार मिळाले आहेत. या अधिकाऱ्याचे कौतुक होत आहे. 

Jul 31, 2023, 11:32 PM IST

...म्हणून चंद्रपुरमध्ये पुतण्याने चुलतीचा जीव घेतला; पोलिस तपासात धक्कादायक कारण उघड

चंद्रपुरमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे.  पुतण्याने चुलतीची हत्या केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

Jul 10, 2023, 11:59 PM IST

...म्हणून पुरलेला मृतदेह पोलिसांनी कबरीतून बाहेर काढला; चंद्रपूरमध्ये घडली खळबळजनक घटना

मृत मुलांच्या कुंटुंबियांनी मृतदेहाचे दफन केले होते. मात्र, पोलिसांना या मृलाच्या मृत्यूबाबत महत्वाची माहिती कळाली. यानंतर पोलिसांनी पुरलेला मृतदेह बाहेर काढून तो पोस्टमार्टेमसाठी पाठवला आहे. 

Jun 7, 2023, 11:39 PM IST
Pune Ajit Pawar On Channdrapur Daru Bandhi PT56S

पुणे | चंद्रपुरातील दारुबंदी उठवण्याचा विचार नाही - उपमुख्यमंत्री

पुणे | चंद्रपुरातील दारुबंदी उठवण्याचा विचार नाही - उपमुख्यमंत्री

Jan 28, 2020, 05:25 PM IST

चंद्रपुरात महिला उमेदवाराचं 'गाव तिथे बिअर बार'चं अनोखं आश्वासन

निवडणुकीत कोण काय आश्वासनं देईल याचा नेम नाही.

Oct 12, 2019, 10:49 AM IST

हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात

माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील सुरक्षा वाहनाचा अपघात झाला आहे.

Sep 26, 2019, 11:21 AM IST

चंद्रपुरात उन्हामुळे शेतजमिनीला भेगा, पावसाने पाठ फिरवल्याने पीकं धोक्यात

हजारो हेक्टरवर ही परिस्थिती बघायला मिळत आहे.

Jul 18, 2019, 01:00 PM IST

तापमान ४८ अंशावर गेलेल्या चंद्रपुरात ढगांच्या कडकडाटासह पाऊस

पावसाच्या सरी कोसळल्याने चंद्रपुरकरांना दिलासा

Jun 3, 2019, 07:49 PM IST
Parda Mage Ghadlay Kay Maharashtra 17 May 2019 PT22M12S

१६ मतदारसंघात धक्कादायक निकालांची शक्यता

१६ मतदारसंघात धक्कादायक निकालांची शक्यता

May 17, 2019, 07:50 PM IST
Maharashtra Cast Communal Getting Heated By Honour Killing PT1M46S

पुरोगामी महाराष्ट्रात जातीपातीच्या भिंती

पुरोगामी महाराष्ट्रात जातीपातीच्या भिंती

May 14, 2019, 08:25 PM IST

चंद्रपुरात ५२ संवेदनशील मतदान केंद्र, चोख सुरक्षा व्यवस्था तैनात

 ४ हजार पोलीस कर्मचारी आणि २० हजार अधिकाऱ्यांची नियुक्ती

Apr 10, 2019, 05:00 PM IST

चंद्रपुर | दुचाकी दुभाजकाला धडकली, दोघांचा मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 20, 2018, 07:17 PM IST

चंद्रपुरात पावसाची दमदार हजेरी, पेरणींच्या कामांना वेग

जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. वीस दिवसांच्या ब्रेकनंतर आलेल्या पावसाने धान उत्पादक म्हणून ओळख असलेल्या सिंदेवाही, ब्रह्मपुरी आणि नागभीड भागात पेरणीच्या कामाला वेग आला आहे.

Jul 19, 2017, 09:10 AM IST