चपला

घरात जाताना चपला बाहेर का काढाव्यात?

अनेकांना चप्पल घालून घरभर फिरण्याची सवय असते. बाहेरुन जाऊन आल्यानंतर चपला नेहमी बाहेर काढाव्यात असं सांगितलं जात का? कारण याचा संबंध आपल्या आरोग्याशी येतो. बाहेरुन आल्यानंतर आपल्या चपलेवर लाखो विविध बॅक्टेरिया असतात. अशा चपला घरात घालून फिरल्यास ते बॅक्टेरिया घरात सर्वत्र पसरतात आणि आजार निर्माण करतात. यामुळे घरात येताना नेहमी चपला बाहेर काढव्यात. पाहा याबाबतचा व्हिडीओ

Feb 9, 2016, 12:39 PM IST

महिलांनी टोल नाक्याच्या कर्मचाऱ्यांवर चपला भिरकावल्या

कोल्हापुरातील टोलचा प्रश्न नवीन सरकार आल्यावरही सुटत नाहीय, देवेंद्र फडणवीस सरकारनेही यावर कोणतीही ठोस पावलं उचलेली नाहीत.

Nov 20, 2014, 06:27 PM IST