चांगले आरोग्य हवे तर उपवास करा
सध्याच्या फास्टफूडच्या जगात उपवासाला फारसे महत्वाचे स्थान राहिले नाही. शरिराला अन्न जेवढे गरजेचे असते तितकेच किंबहूना त्याहून जास्त गरजेचे उपवास आहेत.
Aug 2, 2015, 12:23 PM IST‘ब्रेकफास्ट’ न केल्याने काय होते?
आजच्या स्पर्धेच्या आणि धावपळीच्या युगात अनेक जण ‘ब्रेकफास्ट’ला (नाश्ता) सुट्टी देतात. मात्र, ही सुट्टी तुमचे आरोग्य बिघडवू शकते, याची कल्पना अनेकांना नसते. एकवेळ दुपारी जेवण घेवू नका, मात्र नाश्ता केलाच पाहिजे. त्यामुळे तुमचा उत्साह कायम राहतो आणि काम करण्याची शक्ती मिळते.
Oct 9, 2012, 11:16 AM ISTचांगल्या आरोग्यासाठी बसू नका, उभे राहा
आपल्याला जास्त आयुष्य जगायचे असेल तर बसू नका तर उभे राहा, असा मंत्र देण्यात आला आहे. याबाबत अभ्यास करणाऱ्यांनी हा सल्ला दिला आहे. रोज तुम्ही तीस तासांपेक्षा जास्त वेळ बसत असाल तर ते धोक्याचे आहे. मात्र, तुम्ही उभे राहण्याची सवय लावली तर ती तुमच्या आरोग्यासाठी चांगली ठरू शकते. उभे राहिल्याने तुमचे दोन वर्षांनी आयुष्य वाढते.
Sep 3, 2012, 04:15 PM IST