चिपळूण

चिपळूण जवळील लोटे एमआयडीसीत वायू गळती, एका कामगाराचा मृत्यू

चिपळूण जवळील लोटे एमआयडीसीत प्रदूषण आणि कारखान्यांमधील अपघातांची मालिका सुरूच आहे. एमआयडीसीतील गरूडा केमिकल कंपनीत झालेल्या वायुगळतीनं मुकेश सुभाष पवार या कामगाराचा मृत्यू झाला तर अनिल गंगाराम हळदे हा कामगार गंभीर जखमी झाला आहे.

Aug 13, 2016, 10:53 PM IST

कोकणात पावसाचा धुमाकूळ, नद्यांच्या पुराचे पाणी बाजारपेठेत

कोकणात पावसाची संततधार सुरु आहे. खेड,चिपळणूमध्ये पुराचा धोका कायम आहे.  

Aug 2, 2016, 06:27 PM IST

कोकण रेल्वे झाली ठप्प

कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. राजधानी एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे. 

Jun 27, 2016, 09:32 PM IST

नीलेश राणे यांना न्यायालयीन कोठडी

काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांना मारहाण प्रकरणी माजी खासदार नीलेश राणे यांनी स्वत:हून चिपळूण पोलिसांना शरण आलेत. त्यांना अटक करण्यात आलेय. त्यांना ७ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.

May 20, 2016, 04:04 PM IST

कार्यकर्त्याला मारहाण; निलेश राणेंविरुद्ध गुन्हा दाखल

कार्यकर्त्याला मारहाण; निलेश राणेंविरुद्ध गुन्हा दाखल

Apr 26, 2016, 08:30 PM IST

नीलेश नारायण राणे यांची काँग्रेस पदाधिकाऱ्याला जबर मारहाण

 नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी आपल्याला बेदम मारहाण केल्याचा गंभीर आरोप,  काँग्रेस पदाधिका-याने केला आहे. 

Apr 26, 2016, 07:33 AM IST

पाणीटंचाई असतानाच चक्क शेतात अवतरली गंगामाई

चिपळूण तालुक्यात भीषण पाणीटंचाई असताना नायशी गावातल्या एका शेतात तब्बल तीन वर्षांनी चक्क गंगा अवतरलीय.

Apr 21, 2016, 10:27 PM IST

चिपळूणचं पेढांबे गाव भ्रष्टाचारामुळे चर्चेत

चिपळूणचं पेढांबे गाव भ्रष्टाचारामुळे चर्चेत

Apr 21, 2016, 09:15 PM IST

कोकणातही दुष्काळाचं दुष्टचक्र

कोकणातही दुष्काळाचं दुष्टचक्र

Apr 3, 2016, 10:07 PM IST

विजय माल्या यांची कोकणातील जमीन जप्त

किंकफिशर मॅन विजय माल्ल्या यांच्या मालकीच्या कोकणात असलेल्या युनायटेड ब्रेव्हरीज इंडिया लिमिटेड (युबीआयएल) या कंपनीची रत्नागिरीतील चिपळूण येथील एक एकर जागा जप्त करण्यात आलेय.

Mar 22, 2016, 03:57 PM IST

कोकणातल्या भूतांचा 'रात्रीस खेळ...' अडचणीत येणार?

'झी मराठी' चॅनलवर 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलंय. पण, याच कार्यक्रमावर चिपळूणमध्ये नुकतीच एक तक्रार दाखल करण्यात आलीय. 

Mar 1, 2016, 06:25 PM IST