चिपळूण

चिपळुणात महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे तरुणाचा हकनाक बळी

चिपळूण जवळील सावर्डे येथे रस्त्यावर तुटून पडलेल्या महावितरणच्या तारेमुळे एका तरूणाचा बळी गेलाय. याला जबाबदार असणा-या महावितरणच्या अधिका-यांवर कारवाई करा, अशी मागणी सध्या सावर्डे ग्रामस्थांनी केलीय. 

Feb 2, 2017, 07:56 PM IST

रक्तचंदनावरून राजकीय वातावरण तापलं, जाधव-कदम यांच्यात आरोप-प्रत्यारोप

चिपळुणात रक्तचंदनावरून राजकारण पेटू लागले आहे. काल भास्कर जाधव यांनी नाव न घेता रमेश कदम याना टोला मारला होता.

Jan 11, 2017, 10:44 PM IST

रत्नागिरीतील रक्तचंदन तस्करी प्रकरणात संशयाची सुई अधिक गडद

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 10  कोटीहून अधिक रक्कम असलेल्या चिपळूणच्या रक्तचंदन तस्करी प्रकरणात आता संशयाचं धुकं दाटू लागले आहे.  

Jan 10, 2017, 05:21 PM IST

चिपळुणात 10 कोटी रूपयांचे रक्तचंदन जप्त

चिपळूणमध्ये रक्तचंदनाचा जणू घबाड सापडले आहे. आज चिपळूणच्या गोवळकोट येथे पुन्हा टाकलेल्या धाडीत 100 नग रक्तचंदन सापडले आहे. याची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे.

Jan 7, 2017, 11:27 PM IST

खाक्या वर्दीतला माणूस... वृद्धांना मायेचा आधार!

खाकी वर्दीच्या आत एक माणूस लपलेला असतो हेच दाखवून दिलंय रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण पोलिसांनी...

Jan 6, 2017, 02:58 PM IST

लैंगिक अत्याचाराला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

एका अल्पवयीन मुलीनं लैंगिक अत्याचारानंतर आत्महत्या केलीय. रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणमध्ये धामेली गावात ही घटना घडली.

Dec 9, 2016, 01:37 PM IST

माझ्या कार्यकर्त्यांचं खच्चीकरण केलं - जाधव

माझ्या कार्यकर्त्यांचं खच्चीकरण केलं - जाधव

Oct 27, 2016, 11:36 PM IST

पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत सातत्याने डावले, आता नेतृत्व करू शकत नाही : भास्कर जाधव

राष्ट्रवादीचे नाराज नेते भास्कर जाधव यांची पक्षावर तोफ डागली आहे.  

Oct 27, 2016, 01:57 PM IST

भास्कर जाधवांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादीची खेळी

 राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव नाराज असल्याची कुणकुण लागल्याने आता राष्ट्रवादीने आता वेगळीच खेळी केली आहे. भास्कर जाधव यांची  नाराजी दूर करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न सुरू केला आहे.

Oct 26, 2016, 05:21 PM IST

चिपळूणमध्ये मुस्लिम समाजाचा तहसिलवर मोर्चा

चिपळूणमध्ये मुस्लिम समाजानं तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. शिक्षण, सरकारी आणि निमसरकारी नोकर भरतीमध्ये मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण मिळावे.

Oct 25, 2016, 07:21 PM IST

पनवेल ते चिपळूण 50 रुपयांमध्ये, गणेशोत्सवात रेल्वेची खास सुविधा

गणशोत्सवासाठी मध्य रेल्वेनं आणखी सुविधा देऊ केल्या आहेत. 

Aug 19, 2016, 08:52 AM IST