भारतीय वेबसाइट्सवर चीनी हल्ले
चीनी हॅकर्सनी आता भारतीय सैन्य शोध संस्था आणि तिबेटी कार्यकर्त्यांवर आपला नेम साधला आहे. काँप्युटर सुरक्षेशी संबंधित एका संस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार एका चीनी युनिव्हर्सिटीचा माजी विद्यार्थी हे सायबर हल्ले घडवत आहे.
Mar 31, 2012, 06:47 PM ISTचीनी हॅकर्सनी केली मायक्रोसॉफ्टची साईट हॅक
इविल शाडो टीम नावाच्या चीनी हॅकर्सच्या चमुने रविवारी रात्री www.microsoftstore.co.in या मायक्रोसॉफ्टच्या साईटवर हल्ला चढवला. चीनी हॅकर्सनी मायक्रोसॉफ्टची उत्पादन विकत साईटवरुन विकत घेणाऱ्या लोकांचे लॉग इन आयडी आणि पासवर्ड चोरले.
Feb 13, 2012, 03:28 PM IST