चॅम्पियन्स ट्रॉफी 2025

IND vs NZ Final : फायनलआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! सराव करताना विराट कोहलीला दुखापत, फायनल सामना खेळणार?

IND vs NZ Champions Trophy 2025: विराट कोहलीला फायनलच्या सामन्याआधी दुखापत. विराट फायनलच्या सामन्यात खेळणार का? वाचा सविस्तर

Mar 8, 2025, 07:38 PM IST

विराट मैदानात ऑस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजी करतानाच अनुष्काला लागली झोप; सामन्यादरम्यानची दृश्य व्हायरल

Anushka Shrma at Champions Trophy semi final : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये अनुष्काला लागली झोप; विराटची फलंदाजी सुरु असतानाच ती तिथं... 

Mar 6, 2025, 12:19 PM IST

'तू निघ इथनं...' टॉस दरम्यान कर्णधार रोहित शर्मा दिनेश कार्तिकवर भडकला, नेमकं काय घडलं?

IND VS NZ : सामन्याचा टॉस न्यूझीलंडच्या कर्णधाराने जिंकला आणि त्याने प्रथम गोलंदाजी निवडली. त्यामुळे भारताला प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरावे लागले. 

Mar 3, 2025, 02:53 PM IST

Live सामन्यात बॉल पकडताना श्रेयस अय्यरची घुमर स्टाईल, विराटनेही कॉपी करत उडवली खिल्ली, पाहा Video

Champions Trophy 2025 : टीम इंडियाने न्यूझीलंडवर विजय मिळवल्यामुळे ते ग्रुप ए मध्ये अव्वल स्थानी पोहोचले असून त्यांचा सेमी फायनल सामना हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध होईल. भारताने न्यूझीलंडवर विजय मिळवला खरा परंतु जिथे न्यूझीलंडची फिल्डिंग टॉप क्लास होती तिथे टीम इंडियाचे खेळाडू मात्र अनेक चुका करत होते. 

Mar 3, 2025, 01:00 PM IST

Virat Kohali Record: भारत - पाक सामन्यात विराट कोहलीने रचला इतिहास, दिग्गज खेळाडूला टाकलं मागे

Most Catches in ODI For India, IND vs PAK : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात दुबई येथे सामना पार पडला. या सामन्यात पाकिस्तानने भारताला विजयासाठी 242 धावांचे आव्हान दिले. या हायव्होल्टेज सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने वनडे फॉरमॅटमध्ये इतिहास रचला. 

Feb 23, 2025, 07:53 PM IST

भारत - पाक सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा, रिझवान आणि हर्षित राणामध्ये मैदानात धक्काबुक्की, Video Viral

IND VS PAK : भारत - पाक हायव्होल्टेज सामन्यात बऱ्याचदा खेळाडू एकमेकांशी भिडताना तुम्ही यापूर्वी देखील पाहिलं असेल. असाच राडा रविवारी झालेल्या भारत - पाक सामन्यात सुद्धा झाला. 

Feb 23, 2025, 05:59 PM IST

पाकिस्तानविरुद्ध मैदानात खेळायला उतरण्याआधीच रोहितच्या नावावर नकोसा विक्रम; पहिल्यांदाच असं घडलं की...

Champions Trophy 2025 : संपूर्ण जगाचं लक्ष लागून असलेल्या भारत - पाक सामन्याचा टॉस दुपारी 2 वाजता पार पडला. यात पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवान याने टॉस जिंकला. 

Feb 23, 2025, 03:08 PM IST

पाकिस्तान सोडा, टीम इंडियासाठी पुढचा पेपर अधिक अवघड! आजच्या सामन्यानंतर भारत सेमी-फायनलमध्ये कसा पोहोचणार?

Champions Trophy 2025 Semi Final Qualification Scenario: 19 फेब्रुवारी पासून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला सुरुवात झाली आहे. यंदा स्पर्धेत एकूण 8 संघांनी सहभाग घेतला असून आतापर्यंत स्पर्धेतील चार सामने झाले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पाचवा सामना हा भारत विरुद्ध पाकिस्तान या पारंपरिक विरोधी संघांमध्ये खेळवला जाणार असून या हायव्होल्टेज   सामन्याकडे सर्वांचं लक्ष आहे. 

Feb 23, 2025, 02:30 PM IST

IND VS PAK : पाकिस्तानने टॉस जिंकला! महामुकाबल्यात रोहित शर्माने 'या' खेळाडूंनी दिली प्लेईंग 11मध्ये संधी

IND VS PAK Champions Trophy 2025 : २३ फेब्रुवारी रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात स्पर्धेचा पाचवा सामना पार पडणार असून दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना होणार आहे. संपूर्ण जगाचं लक्ष लागून असलेल्या भारत - पाक सामन्याचा टॉस दुपारी २ वाजता पार पडला.

Feb 23, 2025, 02:09 PM IST

पाकिस्तानच्या कोचचं टीम इंडियाला खुलं चॅलेंज! भारत Vs पाक सामन्यापूर्वी केलेल्या वक्तव्याने उडाली खळबळ

Champions Trophy 2025 India vs Pakistan: पाकिस्तानच्या डोक्यावर टांगती तलवार असताना त्यांचा अहंकार काही कमी होत नसल्याचं दिसतंय. सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत पाकिस्तानचे कोच आकिब जावेद यांनी टीम इंडियाला खुलं चॅलेंज दिलंय. 

Feb 23, 2025, 11:57 AM IST

मॅचआधी अचानक मैदानावर विमानं आली अन्...; खेळाडू, चाहतेही घाबरले! पाकिस्तानातील Video पाहाच

Champion Trophy 2025 Karachi Video: कराचीमधील सामन्याने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या स्पर्धेला सुरुवात झाली. मात्र या सामन्यातील एका व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

Feb 23, 2025, 10:55 AM IST

भारत विरुद्ध पाकिस्तान: महामुकाबल्याच्या काही तासांआधी टीम इंडियाशी संबंधित मोठी बातमी, 'हे' दोन खेळाडू पडले आजारी

India vs Pakistan, Champion Trophy 2025: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या लढतीला अवघे काही तास उरले आहेत. याआधीच टीम इंडियाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली होती की, एका स्टार खेळाडूची तब्येत अचानक बिघडली, तर दुसऱ्याला दुखापत झाल्याची शक्यता आहे. 

Feb 23, 2025, 10:06 AM IST

पाकिस्तानात वाजलं भारताचं राष्ट्रगीत! प्रेक्षकांनी केली आरडाओरड, मॅच दरम्यान नेमकं काय घडलं?

Champions Trophy 2025 :  जवळपास 29 वर्षांनी पाकिस्तानात आयसीसी टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले असून भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानात सामने खेळण्यासाठी नकार दिल्यामुळे ही स्पर्धा हायब्रीड पद्धतीने खेळवण्याची वेळ आली. 

Feb 22, 2025, 06:16 PM IST

पाकिस्तानविरुद्ध भारत हारणार? IND vs PAK सामन्याबद्दल IIT बाबांचं भाकित ऐकून चाहत्यांमध्ये संताप

IIT Baba Prediction on Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील भारत-पाकिस्तान सामन्याबाबत महाकुंभमधून 'आयआयटी बाबा' या नावाने प्रसिद्ध झालेल्या अभय सिंहने भविष्यवाणी केली आहे. त्याच्या भविष्यवाणीनुसार भारत हा सामना जिंकणार नाही.

 

Feb 22, 2025, 08:31 AM IST

Champions Trophy 2025: साऊथ आफ्रिकासमोर आज अफगाणिस्तान, कोण मिळवणार विजय? जाणून घ्या सामन्याचे डिटेल्स

South Africa vs Afghanistan Champions Trophy 2025: साऊथ आफ्रिका आणि अफगाणिस्तान या दोन्ही टीमवर नजर टाकली तर साऊथ आफ्रिकेचं पारडं नक्कीच जड दिसत आहे.

 

Feb 21, 2025, 02:05 PM IST