चेंबुर

चेंबूरमधील ३ दिवसांच्या बाळाच्या आईचा रिपोर्ट निगेटीव्ह

चेंबूर येथील कोरोना बाधित ३ दिवसाच्या मुलाचा आणि आईचा रिपोर्ट निगेटीव्ह 

Apr 2, 2020, 07:26 PM IST

धक्कादायक! ३ दिवसाच्या बाळासह मातेला कोरोनाची लागण

बाळाला आपल्या मातेसह कोरोना व्हायरसची लागण झालेल्या काही रूग्णांसोबत ठेवण्यात आलं होतं

Apr 2, 2020, 08:28 AM IST
Mumbai Chembur Festival Begins With Joy As No Effect of Pulwama Terror Attack Seen In Festival PT3M

मुंबई | देशात शोक असताना चेंबुरच्या कार्यक्रमामुळे नाराजी

मुंबई | देशात शोक असताना चेंबुरच्या कार्यक्रमामुळे नाराजी

Feb 17, 2019, 04:45 PM IST

चेंबुरमध्ये 7 फुटी अजगराची सुटका

जंगलाची कत्तल सुरू असल्याने हे सरपटणारे प्राणी मानवी वस्तीत शिरत आहेत.

Oct 21, 2018, 11:17 PM IST

हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प

हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. चेंबुर ते गोवंडीदरम्यान रेल्वे रुळाला तडे गेले आहेत.

Jul 10, 2018, 07:30 PM IST
PT1M33S

मुंबई | रेल्वे रुळाला तडे, हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 10, 2018, 07:20 PM IST

चेंबुरमध्ये झाड कोसळून महिलेचा मृत्यू

मॉर्निंग वॉक जाणाऱ्या महिलेचा झाड कोसळून मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता चेंबुरमध्ये अशी भयानक घटना समोर आली आहे. गोल्ड प्लब रोड जवळ झाड कोसळून एका महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.  

Dec 7, 2017, 02:23 PM IST

मुंबई | चेंबुरमधील 'ते' झाड पडण्याला महापालिका जबाबदार नाही

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 13, 2017, 09:10 PM IST

चेंबुरमध्ये अनिल पाटणकर विजयी

चेंबुरमध्ये अनिल पाटणकर विजयी

Jan 11, 2016, 06:06 PM IST

मुंबईत चेंबुर भागात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना उघड

मुंबईच्या चेंबुर परिसरात दोघांनी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडलीय. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून पोलीस अधिक तपास करत आहे.

Oct 4, 2015, 02:55 PM IST

अल्पवयीन मुलीवर गँगरेप, रिक्षा चालकानं पकडवून दिलं आरोपींना

रिक्षा चालकाच्या सतर्कतेमुळं सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या आरोपींना, मुंबई पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. टिळक नगर भागातल्या एम. जी. रोड परिसरातल्या एका दुकानात, सहा युवकांनी मिळून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. 

Aug 6, 2015, 10:56 AM IST