सानिया मिर्झाने युवीच्या फोटोवर केली मस्करी, 'सिक्सर किंग'ने दिले उत्तर
भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराज सिंह यांचा एक फोटो ट्विट झाल्यानंतर त्याची खेचण्याचा प्रयत्न केला. पण सिक्सर किंगने सानियाला याचे उत्तर दिले आहे.
Jun 17, 2017, 09:42 PM ISTEbayवर पाकिस्तानी गोलंदाज विक्रीला, पाहा काय आहे प्रकरण...
पाकिस्तानचा गोलंदाज वहाब रियाज याला ई कॉमर्स साईट Ebayवर खरेदी करू शकतात. त्याच्या एका समर्थकाने या साइटवर रियाज याला विकण्याची जाहिरात दिली आहे.
Jun 15, 2017, 06:07 PM ISTदक्षिण आफ्रिकेच्या सामन्यापूर्वी भारतासाठी खुशखबर
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ११ जून रोजी दक्षिण आफ्रिका आणि भारत दरम्यान होणाऱ्या सामन्यापूर्वी भारतासाठी खुशखबर आली आहे. आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलिअर्स जखमी असल्याने खेळणार नाही.
Jun 9, 2017, 07:08 PM ISTVIDEO : पाकिस्तानी कर्णधार सरफराजनंतर हसन अलीच्या इंग्रजीची उडवली गेली खिल्ली
पाकिस्तानी क्रिकेटर्स आणि फनी इंग्रजी यांचे अतूट बंध आहे. पाकिस्तानी क्रिकेटरच्या इंग्रजीवरून यापूर्वीही अनेक वेळा खिल्ली उडवली गेली आहे.
Jun 9, 2017, 06:03 PM ISTरोहित शर्मा -शिखर धवन जबरदस्त जोडी, बनवला हा विक्रम
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप बीच्या भारत आणि श्रीलंका सामन्यात भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी आपल्या नावावर एक आगळा वेगळा रेकॉर्ड केला आहे.
Jun 8, 2017, 09:59 PM ISTधवन अनोखा विक्रम करत 'शिखर'वर
ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यात शिखर धवनने १२५ धावांची खेळी करत एलिट लिस्टमध्ये स्थान मिळविले आहे.
Jun 8, 2017, 08:59 PM ISTVIDEO : हे काय! शिखर धवनने का केला क्रिजवर डान्स?
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ८ व्या सामन्यात शिखर धवनचे शानदार शतक सर्वांना लक्षात राहील पण आम्ही तुम्हांला असा व्हिडिओ दाखविणार आहे, त्यात शिखर धवन क्रिजवर डान्स केला.
Jun 8, 2017, 07:56 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ : विराटने दोस्ती निभावली, डिविलिअर्सनंतर विराट शून्यावर बाद
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत आज सुरू असलेल्या भारत वि. श्रीलंका सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली शुन्यावर बाद झाला, त्यानंतर सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिभेला धुमारे फुटले.
Jun 8, 2017, 07:34 PM ISTधोनीला या गोलंदाजांची वाटत होती भीती, धोनीने केला खुलासा
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीची ओळख जगातील एक चांगला फलंदाज म्हणून आहे. तो जेव्हा आपल्या लयीत असतो तेव्हा जगातील कोणताही गोलंदाज त्यांच्यासमोर फिका असतो.
Jun 8, 2017, 05:06 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाला विक्रमाची संधी...
टीम इंडिया आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान आणि त्यापुढील सामन्यात श्रीलंकेला पराभूत करण्यात यशस्वी झाली तर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये लागोपाठ सर्वाधिक सामने जिंकल्याचा विक्रम बनवू शकते.
May 31, 2017, 07:08 PM ISTधोनीकडून टिप्स घेऊन बोलला हा युवा ऑलराउंडर, फिनिशर बनणे आवडते...
माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीला टीम इंडियाचा सर्वात मोठा फिनिशर मानले जाते. धोनीकडून टिप्स घेऊन बांगलादेश विरूद्ध सराव सामन्यात ५४ चेंडूत ८० धावांची धडाकेबाज खेळी करणारा हार्दिक पांड्या भारतासाठी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये फिनिशरची भूमिका वढविण्यास उत्सुक आहे.
May 31, 2017, 06:00 PM ISTबांगलादेशचा खुर्दा, २४० धावांनी केला पराभव
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सराव सामन्यात बांगलादेशचा डाव भारताच्या धावांच्या डोंगरापुढे २३ व्या षटकात सर्वबाद ८४ धावांवर गडगडला.
May 30, 2017, 09:18 PM ISTबांगलादेशचा डाव गडगडला, उमेश-भुवनेश्वर चमकले
लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सराव सामन्यात बांगलादेशचा डाव भारताच्या धावांच्या डोंगरापुढे पहिल्या बारा षटकात गडगडला. अखेरचे वृत हाती आले तेव्हा बांगलादश ७ बाद ४७ धावा झाल्या आहेत.
भारताकडून उमेश आणि भुवनेश्वर यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या तर मोहम्मद शमी याने एक विकेट घेतली.
May 30, 2017, 08:21 PM ISTभारताचा बांगलादेशसमोर धावांचा डोंगर, कार्तिक-हार्दिक चमकले...
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सराव सामन्यात दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या आणि शिखर धवन यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारताने बांगलादेशसमोर ३२५ धावांचे आव्हान ठेवले आहे.
May 30, 2017, 07:10 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफी : हार्दिक पांड्याने जागा फिक्स केली...
चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिल्या सामन्यात गोलंदाजीमध्ये खराब कामगिरी करून मोठी चूक करणाऱ्या हार्दिक पांड्याने दुसऱ्या सामन्यात बांगलादेश विरूद्ध ८० धावांची नाबाद खेळी करून संघात आपली जागा फिक्स केली.
May 30, 2017, 06:49 PM IST