प्रियकरासह शारिरीक संबंध ठेवत होती पत्नी, तितक्यात तिथे पोहोचला पती; त्यानंतर....; गावात खळबळ
पतीने प्रियकरासह आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यानंतर पत्नीने त्याचीच हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेने लोखंडी रॉडने पतीची हत्या केली. यानंतर मृतदेह 20 किमी दूर राष्ट्रीय महामार्गावर पुरून टाकला. पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे.
Oct 10, 2024, 07:17 PM IST
छत्तीसगडमध्ये CRPF कॅम्पवर नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला; 3 जवान शहीद, 14 जखमी
छत्तीसगडच्या सुकमा-बिजापूर जिल्ह्याचा सीमावर्ती भाग टेकलगुडेम गावात नक्षलवाद्यांनी सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात 3 जवान शहीद झाले असून, 14 जवान जखमी झाले आहेत.
Jan 30, 2024, 06:58 PM ISTना झगमगाट, ना पाहुण्यांची गर्दी; IAS, IPS जोडप्याने फक्त 2 हजारात केलं लग्न
IAS अधिकारी युवराज मरमट आणि आयपीएस अधिकारी पी मोनिका कोर्टात लग्न करत विवाहबंधनात अडकले आहेत. आयएएस युवराज मरमट हे छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी आहेत. तर पी मोनिका तेलंगणा कॅडरच्या आयपीएस अधिकारी आहेत.
Aug 25, 2023, 04:27 PM IST
कोळसा घोटाळ्यासंदर्भात मोठी बातमी, विजय दर्डा, देवेंद्र दर्डा यांना चार वर्षांची शिक्षा
Chattishgarh Coal Scam Case : छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा, त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यांच्यासह सहा जणाना दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे.
Jul 26, 2023, 02:57 PM ISTनक्षलवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात CRPF चे आठ जवान शहीद
छत्तीसगढच्या नक्षलवादी प्रभावित सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून अॅन्टी लॅंडमाइन व्हेईकलला उडवलं.
Mar 13, 2018, 02:41 PM ISTगावात घुसले मगरीचे पिल्लू आणि मग....
छत्तीसगडमधील कोटमीसोनार गावात एका घटनेने खळबळ माजली.
Feb 22, 2018, 06:43 PM ISTविधवा महिलेवर लैंगिक संबंधासाठी दबाव, दोन प्राध्यपकांविरोधात गुन्हा दाखल
छत्तीसगडमधील बिलासपूर येथील एका महाविद्यालयातील दोन प्राध्यापकांविरोधात छेडाछाड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Dec 18, 2017, 10:55 PM ISTबाळाच्या जन्मानंतर मिळणार १० हजार रुपये प्रसूती मदत...
महिला मजूरांना बाळाच्या जन्मानंतर दहा हजार रुपये प्रसूती मदत देण्याची योजना छत्तीसगड सरकारने जाहीर केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगड असंगठीत कर्मकार राज्य सामाजिक सुरक्षा मंडळाद्वारे राज्यातील ठेका मजूर. घरगुती महिला कामगार आणि हमाल महिला यांना प्रसूती सहाय्यता योजनेअंतर्गत बाळाच्या जन्मानंतर १० हजार रुपयांची मदत केली जाईल.
Oct 7, 2017, 07:46 PM IST