जगातील सर्वात महागडी बाईक

ही आहे जगातील सर्वात महाग बाईक

 स्वित्झर्लंडची कंपनी फेनाइल मोटारसाइकल्सने नुकतीच आपली हायटेक डिलक्स बाईक 'फेनाइल वन' लॉन्च केली आहे. या बाईकला जगातील सर्वात महाग बाईक म्हटले जात आहे. फेनाइल वनची किमत २,८० हजार डॉलर म्हणजे (सुमारे १ कोटी ७५ लाख रुपये इतकी भारतीय चलनात याची किंमत आहे. कंपनीने आतापर्यंत केवळ ५० बाइक्स तयार केल्या आहेत. 

Jan 31, 2017, 06:13 PM IST