'...मग तर दाऊदही निवडणूक लढेल,' दिल्ली हायकोर्टाने याचिकाकर्त्याला सुनावलं, 'तुम्हाला काय आम्ही...'
अटक नेत्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रचार करण्याची परवानगी देणारं तंत्र विकसित करण्याचा आदेश देण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली हायकोर्टाने (Delhi High Court) फेटाळली आहे. याचिकाकर्ता अमरजीत गुप्ताने (Amarjeet Gupta) हायकोर्टात निवडणूक आयोगाला (Election Commission) असे आदेश देण्याची मागणी केली होती.
May 1, 2024, 07:15 PM IST
'ई-पासमध्ये दलालांची टोळी सक्रीय', ई-पास बंदीसाठी हायकोर्टात जनहित याचिका
ई-पाससाठी दलालांकडून एक हजार ते पाच हजार रुपये घेतले जातात
Aug 20, 2020, 09:50 PM ISTमुंबई : पीएसी बँक निर्बंधाविरोधात जनहित याचिका
मुंबई : पीएसी बँक निर्बंधाविरोधात जनहित याचिका
Oct 1, 2019, 02:25 PM ISTआगामी विधानसभा निवडणूक पुढे ढकलण्यासाठी जनहीत याचिका दाखल
महाराष्ट्रातील गंभीर पूरपरिस्थितीचा फटका. निवडणुका पुढे ढकला.
Sep 14, 2019, 10:04 AM ISTबाळासाहेब ठाकरे स्मारकाविरोधात जनहित याचिका
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात पुन्हा अडचणी येऊ लागल्या आहेत.
Jan 10, 2019, 12:08 PM IST'त्या' कामगारांचा जीव वाचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे याचिका
मेघालयात गेल्या २२ दिवसांपासून १५ कामगार अवैध कोळशाच्या खाणीत अडकलेत
Jan 3, 2019, 12:00 PM ISTपुणे कालवाफुटी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका
पुण्यातल्या कालवाफुटी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
Oct 2, 2018, 08:13 PM IST'...तर भीक मागणं हा गुन्हा कसा होऊ शकतो?'
गरज म्हणून कमीत कमी दोन वेळच्या अन्नासाठी लोक इतरांसमोर हात पसरतात.
May 16, 2018, 08:46 PM ISTदेशात लोकसंख्या कमी करण्यासाठी न्यायालयात याचिका
देशाची वाढती लोकसंख्या हा चिंतेचा विषय असताना आता हा मुद्दा चक्क कोर्टाच्या पायरीवर पोहोचलाय.
Feb 16, 2018, 03:48 PM IST‘तो’ बलात्कार नाही, बलात्कारसंबंधी याचिकेवर सरकारचं उत्तर
सुजाण महिलेनं पुरूषासोबत सहमतीनं ठेवलेले शारीरिक संबंध म्हणजे बलात्कार नाही, अशी स्पष्ट भुमिका राज्य सरकारच्यावतीनं मुंबई उच्च न्यायालयात मांडण्यात आलीय.
Nov 8, 2017, 10:18 AM ISTअंगणवाडी सेविकांच्या संपाविरोधात जनहित याचिका
राज्यात अंगणवाडी सेविकांच्या राज्यव्यापी संप सुरु आहे. या संपाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे या संपाबाबत न्यायालय काय निर्णय घेते, याकडे आता लक्ष लागले आहे.
Sep 29, 2017, 07:42 AM ISTमुंबईतील शिववडा गाड्या कायदेशीर आहेत का?
मुंबई शहरात गल्लोगल्ली असलेल्या शिववडाच्या गाड्यांना महापालिकेच्या आरोग्य आणि परवाना विभागाने परवाने दिलेले नाहीत. त्यामुळे या गाड्या बंद करण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली आहे.
Apr 27, 2016, 10:58 AM ISTसहिष्णुता : पुरस्कार वापसीबाबत जनहित याचिका दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 25, 2015, 07:14 PM ISTसंता-बंताच्या जोक्सवर बंदी येणार?
संता-बंताचे जोक्स वाचायला, व्हॉट्सअॅपवरून मित्रांना फॉरवर्ड करायला कुणाला आवडत नाही? पण लवकरच संताबंतांच्या जोक्सवर बंदी येऊ शकते.
Oct 31, 2015, 05:19 PM IST‘मराठा जात नाही तर एक भाषिक समूदाय'
मुंबई : मराठा आरक्षणाविरोधात केतन तिरोडकर यांनी दिवाणी जनहित याचिका हायकोर्टात दाखल केलीय. मराठा ही जात नसून मराठी भाषा बोलणाऱ्यांचा समुदाय आहे.
Jun 28, 2014, 09:38 AM IST