राज ठाकरे, अजित पवारांच्या विरोधातील याचिका मागे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका मागे घेण्यात आली.
Jun 26, 2013, 09:26 AM ISTआयपीएल फसवणूक : प्रेक्षकानं दाखल केली याचिका!
बीसीसीआय आणि अध्यक्ष श्रीनिवासन यांच्यासमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. आयपीएल स्पॉट फिक्सिंगमुळे आपली फसवणूक झाल्याची याचिका एका प्रेक्षकानं केलीय.
May 29, 2013, 08:19 PM IST