जन्मदिन

डॉनच्या बर्थ-डे पार्टीत मोठे गुन्हेगार टुल्ल, तेव्हाच पोलिसांची ‘दबंग’ एन्ट्री

चेन्नईमध्ये एका गॅंगस्टरला आणि त्याच्या मित्रांना बर्थ-डे पार्टी करणं चांगलं महागात पडलं आहे.

Feb 8, 2018, 06:31 PM IST

जिजामाता जिजाऊंचा ४१८ वा जन्मदिन

जिजामाता जिजाऊंचा ४१८ वा जन्मदिन

Jan 12, 2016, 09:53 PM IST

वाढदिवसाच्या शुभेच्छा रात्री १२ वाजता देऊ नका!

तुमच्या मित्र-मैत्रिणींचा वाढदिवस आहे. तुम्ही त्यासाठी त्यांना शुभेच्छा देता. मात्र, या शुभेच्या देताना थोडा विचार करा आणि रात्री १२ वाजता शुभेच्छा देण्याचे टाळा. रात्री १२ वाजता शुभेच्छा देण चांगले नाही. त्या त्यांना फलदायी ठरत नसतात. त्यामुळे तुम्ही दिलेल्या शुभेच्छा बिनकामाच्या ठरतात. मग शुभेच्छा कधी द्यायच्या असा प्रश्न पडला ना...मग हे जरूर वाचा.

Oct 31, 2013, 09:24 AM IST