जमावबंदी

Mumbai New Year Guidlines : मोठी बातमी; मुंबईत कलम 144 लागू, कसा साजरा होणार थर्टीफर्स्ट?

Mumbai New Year Guidlines : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाची सुरुवात अतिशय जल्लोषात आणि दिमाखात करण्यासाठी सध्या सर्वजण सज्ज झाले आहेत (year end 2022). 

Dec 30, 2022, 09:25 AM IST

New Year 2023 : शिस्तीत थर्टी फस्ट साजरा करा; रस्त्यात धांगडधिंगा, आरडाओरड केला तर पोलिस करेक्ट कार्यक्रम करतील

 थर्टी फस्टच्या दिवशी कोणातही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा तगडा बंदोबस्त असतात. थर्टी फस्ट दिवशी रस्त्यात धांगडधिंगा, आरडाओरडी करणाऱ्यांचा पोलिस करेक्ट कार्यक्रम करणार आहेत(Police security). थर्टी फस्ट दिवशी मुंबईसह महाराष्ट्रात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे.

Dec 29, 2022, 09:24 PM IST

आनंदाची बातमी : जमावबंदीचे आदेश असले तरी तुम्हाला सेलिब्रेशन करता येणार

 जमावबंदीचे आदेश आहेत, संचारबंदीचे नाहीत असं पोलिसांनी स्पष्ट केलंय. 

Dec 30, 2020, 08:08 AM IST

जमावबंदीचे आदेश डावलण भाजप आमदाराच्या अंगलट

धस यांच्यासह सत्तर जणांवर शिरूर पोलिसांत गुन्हा

Sep 4, 2020, 03:31 PM IST

जमावबंदी असतानाही ऑफिसमध्ये २ हजार कर्मचारी, या कंपनीवर कारवाई

देशभरामध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे अनेक राज्यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे.

Mar 23, 2020, 05:37 PM IST

नाशिकमध्ये जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, चार गुन्हे दाखल

नाशिकमध्ये जमावबंदीचा आदेश धाब्यावर बसविण्यात येत आहे.  

Mar 20, 2020, 02:47 PM IST
Mumbai Nagpada CAA Woman Protestor In Mumbai Baug PT1M29S

मुंबई | जमावबंदीच्या नोटिशीनंतरही आंदोलन सुरूच

मुंबई | जमावबंदीच्या नोटिशीनंतरही आंदोलन सुरूच

Feb 5, 2020, 12:00 PM IST

जम्मूमधून कलम १४४ हटवलं, उद्यापासून उघडणार शाळा-महाविद्यालय

१० तारखेला सगळ्या शाळा, महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्था सुरू होतील

Aug 9, 2019, 06:15 PM IST
PT9M9S

पुणे| चाकणमध्ये मराठा आंदोलन पेटलं, पोलिसांकडून जमावबंदीचे कलम लागू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 30, 2018, 05:27 PM IST

पंकजा मुंडे आज मोखाड्यात, जमावबंदी मागे

आज मोखाड्यात ग्रामी़ण विकास तसंच महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा दौरा आहे. 

Sep 21, 2016, 10:48 AM IST

जम्मू काश्मीर |अखेर जमावबंदी ५१ दिवसांनी उठवली

जमावबंदी अखेर ५१ दिवसांनंतर उठवण्यात आलीय. अतिरेकी बुरहान वानीच्या एन्काऊंटनंतर ९ जुलैपासून काश्मिर खोरं अशांत आहे. त्यानंतर पहिल्यांदाच काश्मीर खो-यातली संचारबंदी उठवण्यात आलीय. मात्र पुलवामा भागात संचारबंदी कायम ठेवण्यात आलीय. 

Aug 29, 2016, 07:39 PM IST

रायगडमधल्या या धबधबे आणि डॅमवर जमावबंदी

पावसाळ्यात पर्यटक धरणं आणि धबधब्यांवर जात मनमुराद आनंद घेत आहेत. मात्र, अशावेळी अतिउत्साहात काही दुर्घटनाही होत आहेत.

Jul 24, 2016, 07:55 PM IST

रायगडमधील सोलनपाडा धबधब्यावर जमावबंदी

कर्जत तालुक्यातील सोलनपाडा डॅमवर जमावबंदी लावण्यात आली आहे. सोलनपाडा डॅमचा धबधबा हा पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे. मात्र या धबधब्यावर येणारे पर्यटक परिसरात मद्य प्राशन करुन धिंगाणा घालतात. तर तोकड्या कपड्यात वावरणाऱ्या महाविद्यालयीन तरुण-तरुणींमुळे लहान मुलांच्या मनावर वाईट परिणाम होत असल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. त्यामुळे सोलनपाडा धबधब्यावर जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.

Jul 18, 2016, 01:33 PM IST