नवी दिल्ली : सचिनची जर्सी नंबर १० निवृत्त
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 29, 2017, 08:10 PM ISTसचिनआधी या खेळाडूची जर्सी झाली होती रिटायर, हे होते कारण
क्रिकेटच्या इतिहासात सचिनची १० नंबरची जर्सी पहिलीच अशी जर्सी नाहीये जी रिटायर्ड झालीये. या यादीत सचिनच्या जर्सीचा नंबर दुसरा लागतो.
Nov 29, 2017, 07:39 PM IST.. म्हणून विराट कोहलीच्या जर्सीचा क्रमांंक १८
भारताचा कर्णधार विराट कोहली हा धडाकेबाज फलंदाज म्हणून ओळखला जातो.
Nov 5, 2017, 10:06 AM ISTम्हणून शार्दुल ठाकूरनं १० नंबरची जर्सी वापरली
श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये मुंबईच्या शार्दुल ठाकूरनं पदार्पण केलं. भारताकडून वनडे खेळणारा शार्दुल ठाकूर २१८वा खेळाडू ठरला आहे.
Sep 5, 2017, 08:27 PM ISTहरमनप्रीत कौर ८४ नंबरची जर्सी का घालते?जाणून घ्या कारण
आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद १७१ धावांची खेळी करणाऱ्या हरमनप्रीत कौरवर सध्या कौतुकाचा वर्षाव केला जातोय.
Jul 25, 2017, 07:47 PM IST१३ वर्षानंतर धोनीबाबत झालं असं काही...
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा दुसरा सराव सामना बांग्लादेशबरोबर आहे.
May 30, 2017, 08:08 PM ISTटीम इंडिया नव्या जर्सीत मैदानात
टीम इंडिया आपल्या नव्या जर्सीच्या रंगात आणि ढंगात पाहायला मिळणार आहे. नवा लूक हा ओपोचा असणार आहे. ओपो कंपनीने भारतीय क्रिकेट संघाच्या नव्या जर्सीचे गुरुवारी अनावरण केले.
May 4, 2017, 05:54 PM ISTआफ्रिदीचा क्रिकेटला अलविदा, कोहलीनं दिलं खास गिफ्ट
पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
Apr 21, 2017, 07:16 PM ISTटीम इंडियाच्या जर्सीवर आता स्टारऐवजी ऑपो
ऑपो या मोबाईल कंपनीनं टीम इंडियाची नवी स्पॉन्सर असणार आहे. १ एप्रिल २०१७ पासून पुढच्या पाच वर्षांसाठी ऑपो टीम इंडियाचं प्रायोजकत्व करेल
Mar 7, 2017, 07:15 PM ISTती जर्सी चहालला ठरली लकी
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी20मध्ये भारताचा 75 रननी विजय झाला आहे.
Feb 2, 2017, 11:55 AM ISTयुवराजने शेअर केलाय जर्सीचा फोटो
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेतून भारताचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंग कमबॅक करतोय. संघातील कमबॅकमुळे युवराज खुशीत आहे.
Jan 15, 2017, 12:20 PM ISTयंदाच्या सिझनमध्ये अशी असेल टीम इंडियाची जर्सी
यंदाच्या सिझनसाठी टीम इंडियच्या जर्सीचं लॉन्चिंग बीसीसीआयनं केलं आहे.
Jan 12, 2017, 05:38 PM ISTआपले नाव जर्सीवर पाहून भावूक झाली धोनीची आई
न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात टीम इंडियाने आपल्या आईच्या नावाची जर्सी घातली होती. नयी सोच या उपक्रमांतर्गत ही नवी कल्पना शेवटच्या वनडेत राबवण्यात आली होती. प्रत्येक खेळाडूसाठी आपल्या आईच्या नावाची जर्सी परिधान करणे हा अत्युच्च अभिमानाचा क्षण होता.
Nov 3, 2016, 11:52 AM ISTजयंत यादवला जर्सीवर हवी होती दोन महिलांची नावं
न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय मॅचमध्ये भारतीय खेळाडूंच्या जर्सीवर त्यांच्या आईची नावं दिसली. प्रत्येक खेळाडूल घडवण्यामध्ये त्याच्या आईचा वाटा आहे हे दाखवण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली होती. या मॅचमध्ये जयंत यादवनं भारतीय टीममध्ये पदार्पण केलं.
Oct 29, 2016, 10:20 PM ISTविरेंद्र सेहवागच्या जर्सीवर म्हणून कोणताही नंबर नसायचा
क्रिकेटमध्ये जर्सी नंबरचा ओळख 1999 वर्ल्डकपमध्ये झाली. टीममधील 15 सदस्यांना 2 ते 15 अंकामधील नंबर मिळत होता. कर्णधार १ नंबरची जर्सी घालायचा. फक्त दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार हेंसी क्रोंजे सोडून जे 5 नंबरची जर्सी वापरायचे. आयसीसीने नंतर संख्याची मर्यादा वाढवून ० ते ९९ ठेवली.
Sep 4, 2016, 02:55 PM IST