मुंबईकरांसाठी खुशखबर! 'या' तारखेपासून मुंबईतील 10 टक्के पाणी कपात रद्द
Mumbai Water Cut News : मुंबईकरांसाठी मोठी खूषखबर आहे. मुंबईतली पाणीकपात उद्यापासून रद्द करण्यात येणार आहे. मुंबई तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडल्यानं पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
Aug 8, 2023, 08:26 PM ISTजालना जिल्ह्यातील जलसाठा घटला; रब्बी पिकांवर परिणाम होण्याची शक्यता
उशिरा पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना उत्पादनात फटका बसण्याची शक्यता
Jan 16, 2020, 07:45 PM ISTकोयना धरणात तब्बल ७०.३४ टिएमसी पाणीसाठा
सध्या धरणात प्रति सेकंद ४५ हजार क्युसेक्स पाण्याची आवक होत असून, दोन दिवस पाउस असाच सुरु राहिला तर कोयना धरणाचे वक्र दरवाजे उचलून विसर्ग नदी पात्रात केला जाणार आहे.
Jul 16, 2018, 02:12 PM ISTराज्याच्या धरणात पुरेसा जलसाठा - गिरीश महाजन
राज्याच्या धरणात पुरेसा जलसाठा - गिरीश महाजन
Jul 12, 2017, 04:32 PM ISTनांदेडमध्ये लिंबोटी प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 2, 2016, 02:03 PM ISTमराठवाड्यातले जलसाठे अजूनही तहानलेले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 1, 2016, 08:34 PM ISTपाऊस पडला... मात्र राज्यातील बहुतेक जलसाठे कोरडेठक्क!
गेल्या तीन चार दिवसात राज्यात परतीच्या पावसानं हजेरी लावली असली तरी जलसाठ्यांमध्ये मात्र पुरेशी वाढ झालेली नाही. त्यामुळं राज्यात सर्वत्र आगामी काळात पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता आहे. तसंच मुंबई-पुण्यावरील पाणीकपातीचं संकट कायम आहे. राज्यात सध्या केवळ 49 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळं आगामी काळात पुरेसा पाऊस पडला नाही तर पाणी टंचाईची गंभीर समस्या उदभवणार आहे.
Sep 11, 2015, 07:19 PM ISTवैनगंगेचा जलसाठा वाढला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 5, 2015, 09:06 PM IST