जागा वाटप

Lucky Number 9... शुभ आकडा येण्यासाठी भाजपची विशेष खबरदारी; जागावाटपातही नऊ आकड्याचं सूत्र

Maharashtra Politics : महायुतीत यादीवरुन यादवी पहायला मिळत आहे.  शिवसेनेच्या जागांवर भाजपचे उमेदवार दावा करत आहेत. 25 जागांवर महायुतीत तिढा कायम असल्याची माहिती सुत्रांनी दिली. 

Oct 22, 2024, 09:12 PM IST

मविआतील जागावाटपाचा तिढा कायम, विदर्भातील जागांवरून चर्चा थांबली?

Maharashtra Politics : मविआचं जागावाटप अजूनही ठरलेलं नाहीये. मुंबई आणि विदर्भातील जागांवरून मविआतील जागावाटपाचं घोडं अडलंय. काय आहे विदर्भ आणि मुंबईतील जागावाटपाचा वाद पाहुयात

Oct 3, 2024, 07:51 PM IST

विधानसभेसाठी महायुतीचं ठरलं, 80 टक्के जागांवर फायनल... भाजपला सर्वाधिक जागा

Maharahstra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसलीये. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहेत. महायुतीत जागा वाटपाचा तिढा सुटल्याची माहिती सूत्रांनी दिलीय..

Sep 19, 2024, 09:12 PM IST

तारीख आणि ठिकाण ठरलं, 'या' दिवशी मविआचे उमेदवार जाहीर होणार, शरद पवारही निवडणुकीच्या रिंगणात?

Maharashtra MVA Seat Sharing : महायुतीतला प्रमुख पक्ष असलेल्या भाजपाने महाराष्ट्रात लोकसभेसाठी वीस उमेदवारांची घोषणा केली आहे. इतर 28 जागांवर अद्याप चर्चा सुरुच आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीही येत्या दोन दिवसात उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे. 

Mar 19, 2024, 09:00 PM IST

विधानसभा निवडणूक : काँग्रेस-राष्ट्रवादी निम्म्या-निम्म्या जागा लढवणार

आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी निम्म्या-निम्म्या जागा लढवणार.

Sep 6, 2019, 07:25 AM IST

जागा वाटपात राष्ट्रवादी ५० टक्के जागांवर आग्रही राहणार

राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत ५०-५० टक्के जागा वाटपाची मागणी करण्याच्या तयारीत आहे.

Jul 13, 2019, 04:24 PM IST

काँग्रेस-राष्ट्रवादी समोर आता विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा पेच

लोकसभा निवडणुकीतील पराभवातून सावरत असलेले विरोधी पक्ष आता आपसातील जागा वाटप आणि आघाडीच्या पेचात अडकले आहेत. एकीकडे राष्ट्रवादीबरोबर आघाडी करू नये अशी भूमिका काँग्रेसचे पदाधिकारी घेत असताना दुसरीकडे राष्ट्रवादीने विधानसभेच्या पन्नास टक्के जागांची मागणी सुरू केली आहे. 

Jun 13, 2019, 06:22 PM IST

लोकसभा 2019 : यूपीत प्रियांका-सिंधिया यांच्यामध्ये 41-39 जागा वाटप

लोकसभा निवडणूक 2019 सोबतच संपूर्ण विधानसभा निवडणूक 2022 मध्ये  मजबूत प्रदर्शन करण्यासाठी कॉंग्रेस सज्ज 

Feb 13, 2019, 11:57 AM IST
Congress And NCP Fight For The Seat Sharing PT1M56S

मुंबई । काँग्रेस राष्ट्रवादीत सात जागांवरून जागावाटपाचा तिढा कायम

काँग्रेस राष्ट्रवादीत सात जागांवरून जागावाटपाचा तिढा कायम, आता तोडगा काढण्यासाठी दिल्ली स्तरावरच चर्चा होणार, सूत्रांची माहिती, पुण्याच्या जागेवरील राष्ट्रवादीचा दावा कायम....

Dec 25, 2018, 09:55 PM IST

राष्ट्रवादीचा काँग्रेसला अल्टिमेटम, अन्यथा सर्व पर्याय खुले - पटेल

युतीतील जागा वाटपाबाबतचं घोडं अजून गंगेत न्हाहत नसताना आघाडीतील जागा वाटपाचा तिढा कायम. काँग्रेसने इशारा दिल्यानंतर राष्ट्रवादीने पत्रकार परिषद घेत काँग्रेसला अल्टिमेटम दिला आहे. आज रात्री काय तो निर्णय घ्या, अन्यथा आमच्यासमोर सर्व पर्याय खुले आहेत, असे राष्ट्रवादीचे नेत प्रफुल्ल पवार यांनी स्पष्ट केले.

Sep 20, 2014, 06:49 PM IST

निवडणुकीची अधिसूचना जारी, जागावाटपांचे गुऱ्हाळ!

महायुती आणि आघाडीचा जागावाटपांचा तिढा अजूनही कायम आहे. शिवसेनेच्या नव्या फॉर्म्युल्यावर भाजप विचार करतंय तर राष्ट्रवादीची निम्म्या जागांची मागणी काँग्रेसनं फेटाळून लावलीय. त्यामुळं काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडीही गॅसवरच आहे. निवडणूक आयोगाची अधिसूचना जारी झालीय. मात्र महायुती आणि आघाडीत जागावाटपाचा वाद सुरू असल्यामुळं उमेदवारी यादी जाहीर करण्यास विलंब होत असून इच्छूक आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. 

Sep 20, 2014, 04:42 PM IST