जातीयवाद

मराठी मालिकांमध्ये जातीयवाद; दिग्दर्शक सुजय डहाकेची टीका

या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण 

Mar 5, 2020, 12:15 PM IST

भाजप - संघाच्या मनुवादामुळेच जातीयवादाचं

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 15, 2018, 02:29 PM IST

पुण्यात जातीयवाद-कुप्रथांची होळी

Pune Vande Matram Group Made Holi Of Castism And Ill Traditions

Mar 1, 2018, 11:13 PM IST

संघाचे माझ्यावर संस्कार, जातीयवादाला थारा नाही - नितिन गडकरी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 1, 2018, 08:03 PM IST

संघाचे माझ्यावर संस्कार, जातीयवादाला थारा नाही - नितिन गडकरी

वात्रटिकाकार रामदास फुटाने आणि रेणुका देशकर यांनी गडकरींची मुलाखत घेतली. 

Jan 1, 2018, 07:53 PM IST

माझ्या काठीने कुणाचा साप मारू नका - नागराज

सैराटचा दिग्दर्शक नागराज मंजुळेने सैराटच्या निमित्ताने जातीयवाद पसरवणे, किंवा एखाद्या जातीवर चिखलफेक करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे, नागराजने म्हटलंय, माझ्या काठीने कुणाचा साप मारू नका...

May 13, 2016, 12:33 AM IST

विहिरीवर पाणी भरलं म्हणून शिव्या देऊन हाकलून लावलं, 'अॅट्रॉसिटी' दाखल

एकविसाव्या शतकात, पुरोगामीत्वाचा टेंभा मिरवणाऱ्या महाराष्ट्रात अजूनही अस्पृश्यता संपलेली नाही. दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातल्या नांदेडमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. 

Aug 27, 2015, 08:53 AM IST

व्हिडिओ : 'जातीयवादा'वरून तावडे-जाधवांमध्ये जोरदार जुंपली

विधानसभेत शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधवांमध्ये जोरदार वादंग रंगला.

Jul 23, 2015, 02:01 PM IST

इंग्रजी शाळा म्हणजे 'खाटीक खाना' : डॉ. भालचंद्र नेमाडे

नव्या पिढीनेच 'जातीची भूतं' आणली, तसेच इंग्रजी शाळांसारख्या 'खाटीक खान्या'त पुढच्या पिढीने तरी त्यांच्या मुलांना पाठवू नये, कारण शिक्षणाचा उकिरडा झाला आहे,'  असं परखड मत, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी मांडलं आहे. 

Jun 15, 2015, 02:13 PM IST

मोबाईल रिंगटोनचं निमित्त... आणि जातीयवादातून आणखी एक हत्या

शिर्डीतील सागर शेजवळ या तरुणाच्या निर्घृण हत्येनं वेगळं वळण घेतलंय. ही हत्या जातीयवादातून आणि मोबाईलच्या रिंगटोनवरुन झाल्याचं उघडकीस आलंय.

May 23, 2015, 09:48 AM IST