जायकवाडी

जायकवाडीचे १८ दरवाजे उघडले, पाण्याचा वेग वाढणार

जायकवाडी धरणाचे एकूण १८ दरवाजे मध्यरात्री उघडण्यात आले. उल्लेखनीय म्हणजे, तब्बल ९ वर्षानंतर जायकवाडी धरण ९६ टक्के भरलंय. त्यामुळे सुमारे १० हजार क्युसेक पाण्याचा गोदावरीच्या नदीपात्रात विसर्ग सुरु झालाय. 

Sep 22, 2017, 09:14 AM IST

जायकवाडीचा पाणीसाठा वाढला, मराठवाड्याला दिलासा

मराठवड्याची तहान भागवण्यात महत्वाची भूमिका बजावणारं जायकवाडी धरण आज पहाटे पाच वाजता निम्मं भरलं आहे.  गेल्या २४ तासात धरण्यातल्या पाणी साठी १.१४ टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे. त्यामुळे सध्याचा जलसाठा ६४.८९ टीएमसीवर जाऊन पोहचला आहे. दरम्यान धरणपरिसरात गेल्या २४ तासात पाऊस पडलेला नाही.

Aug 2, 2017, 12:06 PM IST

नाशिकमधील पावसामुळे जायकवाडीत विक्रमी पाणीसाठा होण्याची शक्यता

नाशिक जिल्ह्यात धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे धरणं भरली आहेत. धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. 

Jul 28, 2017, 05:21 PM IST

जायकवाडीला गरजेनुसार पाणी सोडा : मुंबई उच्च न्यायालय

राज्यातील नैसर्गिक श्रोतांवर राज्य सरकारचे अधिकार आहेत. त्यामुळे पाणी सोडण्याचे सर्वाधिकार राज्य सरकारचे असून भौगोलिक विभागानुसार पाण्यावर हक्क सांगणे चुकीचे आहे. त्यामुळे जायकवाडी धरणाला गरजेनुसार पाणी सोडावे, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला.

Sep 23, 2016, 09:43 PM IST

जायकवाडी भरलं... मराठवाड्याला दिलासा

जायकवाडी भरलं... मराठवाड्याला दिलासा

Sep 2, 2016, 11:23 PM IST

जायकवाडीला पाणी सोडलं... पोहचलं मात्र अर्धच

जायकवाडीला पाणी सोडलं... पोहचलं मात्र अर्धच 

May 31, 2016, 09:08 PM IST

जायकवाडीच्या मृत साठ्यातून होणार पाणीपुरवठा

जायकवाडीच्या मृत साठ्यातून होणार पाणीपुरवठा

Mar 14, 2016, 08:56 PM IST

जायकवाडीतील पाण्यासाठी आंदोलन

जायकवाडीतील पाण्यासाठी आंदोलन

Dec 14, 2015, 08:20 PM IST

जायकवाडीला पाणी सोडण्यास नाशिककरांचा नकार

जायकवाडीला पाणी सोडण्यास नाशिककरांचा नकार

Dec 5, 2015, 08:25 PM IST

जायकवाडीत पाणी सोडण्यास मुंबई हायकोर्टाची स्थगिती

जायकवाडीत पाणी सोडण्यास मुंबई हायकोर्टाची स्थगिती 

Oct 20, 2015, 09:18 PM IST