जालना

शिवसेनेची आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना आर्थिक मदत

येथे शिवसेनेकडून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात आली. प्रत्येक १५ हजार रुपये आणि २ लाख रुपयांचे विमाकवच देण्यात आले.

Oct 3, 2015, 07:40 PM IST

जालन्यात विवाहित प्रेमी युगलाची आत्महत्या

शहरातील रोहनवाडी शिवारात रेल्वे रुळाजवळ आज एका विवाहित प्रेमी युगलाचे मृतदेह  आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. त्यांनी आत्महत्या केल्याचे पुढे आले आहे.

Oct 3, 2015, 07:19 PM IST

दुष्काळावर मात : मीनाबाई छडीदारांच्या जगण्याचा संघर्ष

मीनाबाई छडीदारांच्या जगण्याचा संघर्ष

Sep 22, 2015, 11:19 AM IST

बदनापूरमध्ये संताप, बलात्कारानंतर अल्पवीयन सहा महिन्याची प्रेग्नंट

जालन्यातील बदनापूरमध्ये बलात्काराची घटना उघडकीस आलीय. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जालन्यातील बदनापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. अल्पवीयन सहा महिन्याची प्रेग्नंट आहे.

Sep 13, 2015, 11:59 AM IST

धागा शौर्य का : जि प प्राथमिक शाळा, परतूर, जालना

जि प प्राथमिक शाळा, परतूर, जालना

Aug 19, 2015, 06:02 PM IST

आंबडवासियांकडून मुक्ताईंची पालखीचं जल्लोषात स्वागत

दिंड्या पताका घेऊन विठ्ठल-विठ्ठल म्हणत पंढरपूरच्या वाटेवर असलेली संत मुक्ताबाईची पालखी आंबड शहरात दाखल झालीय.

Jul 8, 2015, 02:37 PM IST