जाहीर

बिहार निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होण्याची शक्यता

येत्या काही दिवसात बिहारमधल्या विधानसभा निवडणूकीच्या तयारी संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाची आज अत्यंत महत्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीनंतर आज संध्याकाळीच बिहारच्या निवडणूकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे.

Sep 9, 2015, 12:16 PM IST

झी एक्सक्लुझिव्ह : ACBनं केला लाचखोरीचा व्हिडिओ जाहीर!

ACBनं केला लाचखोरीचा व्हिडिओ जाहीर!

May 27, 2015, 10:25 PM IST

झी एक्सक्लुझिव्ह : ACBनं केला लाचखोरीचा व्हिडिओ जाहीर!

लाचखोरांना चांगलीच अद्दल घडवण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी नामी शक्कल शोधून काढलीय. लाचखोरीचा व्हिडिओच त्यांनी आता झी मीडियाला उपलब्ध करून दिलाय. लाच कशाप्रकारे मागितली जाते आणि घेतली जाते ते या व्हिडिओत स्पष्टपणे दिसतंय. 

May 27, 2015, 09:10 PM IST

भारताची मंगोलियाला १ अब्ज डॉलर्सची मदत जाहीर

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगोलियावर कृपादृष्टी दाखवत १ अब्ज डॉलर्सची मदत देण्याची घोषणा केली आहे.  चीन दौरा आटपून मोदी मंगोलियात दाखल झाले.

May 17, 2015, 04:41 PM IST

'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना जाहीर

यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाबासाहेब पुरंदरेंच्या नावाची घोषणा केली आहे. 

Apr 30, 2015, 08:51 PM IST

यूपीएससी परीक्षेचे निकाल जाहीर

यूपीएससी परीक्षेचे निकाल जाहीर

Apr 13, 2015, 08:22 PM IST

सुषमा स्वराज यांच्या बहिणीची संपत्ती - 33 करोड रुपये

हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजप उमदवार आणि केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांची बहिण वंदना शर्मा यांच्याकडे तब्बल 33.06 करोड रुपयांची संपत्ती असल्याचं समोर आलंय. आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना वंदना यांनी आपली ही संपत्ती घोषित केलीय. 

Sep 26, 2014, 01:29 PM IST

यादी जाहीर होत नसल्याने प्रचार खोळंबला

यादी जाहीर होत नसल्याने प्रचार खोळंबला

Sep 20, 2014, 11:54 AM IST

महाराष्ट्र, हरियाणा राज्याच्या निवडणुका जाहीर, आचारसंहिता लागू

गेल्या काही दिवसांपासून प्रतिक्षा असलेल्या महाराष्ट्र आणि हरियाणा येथील विधानसभा निवडणुकीची आज घोषणा झाली. महाराष्ट्रात १५ ऑक्टोबरला निवडणूक तर हरियाणात २७ ऑक्टोबरला होणार आहे.

Sep 12, 2014, 04:46 PM IST

मनसेची बहुचर्चित 'ब्लू प्रिंट' अखेर जाहीर होणार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बहुचर्चित ब्लू प्रिंटसाठी पुन्हा एकदा नवीन मुहूर्त जाहीर केला आहे. 

Sep 3, 2014, 01:05 PM IST