जिप सदस्याने केला बलात्कार

जि.प. सदस्याने केला मुलीवर बलात्कार

एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करत तिचा एमएमएस तयार करण्याचा खळबळजनक प्रकार नागपूरात उघडकीस आलाय आहे. नागपूर जिल्ह्याच्या सावनेर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत हि घटना घडली आहे.

Jan 5, 2012, 05:06 PM IST