जिल्हा बँक

नाशिक जिल्हा बँकेच्या नव्या इमारतीला अंधश्रद्धेचं ग्रहण

सीबीएस जवळील इमारतीत पुन्हा बँक सुरू करण्याचा घाट

May 8, 2019, 07:55 PM IST

नाशिक जिल्हा बँक आर्थिक अडचणीत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 5, 2018, 09:45 PM IST

धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेचा महत्वपूर्ण निर्णय

धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेचा महत्वपूर्ण निर्णय

Mar 15, 2018, 08:14 PM IST

'आरबीआय' विरोधात जिल्हा बँकेची सर्वोच्च न्यायालयाकडे धाव

ठेवण्यासाठी जागाच नसल्याचं सांगत, सहकारी बँकांकडे नोटाबंदीच्या काळात जमा झालेल्या नोटा बदलून देण्यास रिझर्व बँकेनं नकार दिलाय. याचविरोधात आता एका बँकेनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीय.

Feb 23, 2018, 08:44 PM IST

जिल्हा बँकांना 'आरबीआय'नं वाऱ्यावर सोडलं?

नोटाबंदीला दीड वर्षं उलटलं तरी राज्यातल्या आठ जिल्हा बँकांकडे ५०० आणि हजाराच्या जुन्या नोटा पडून आहेत. सुमारे ११२ कोटी रुपयांच्या या नोटा स्वीकारण्यास रिझर्व्ह बँकेनं नकार दिल्यानं बँकांचे धाबे दणाणलेत.

Feb 13, 2018, 05:07 PM IST

नाशिक जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी मिलिंद भालेराव

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आलीय. विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव यांनी पदभार स्वीकारलाय. 

Dec 30, 2017, 09:41 PM IST

जुन्या नोटांबाबत जिल्हा - सहकारी बँकांना आरबीआयचा दिलासा

जुन्या नोटांबाबत जिल्हा - सहकारी बँकांना आरबीआयचा दिलासा 

Jun 21, 2017, 04:57 PM IST

जिल्हा-सहकारी बँकांना मोठा दिलासा

जिल्हा-सहकारी बँकांना मोठा दिलासा 

Jun 21, 2017, 03:53 PM IST

जिल्हा बँकांकडून शेतकऱ्यांना कर्ज अडचणी

साची चाहूल लागली असताना शेतकरी खरीपाच्या तयारीमध्ये मश्गुल आहे. मात्र शेतीच्या कामासाठी राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यात अडचण येण्याची शक्यता आहे. 

Jun 1, 2017, 09:26 AM IST