जिल्हा बँक

जिल्हा बँकेची शेतकऱ्यांना पीककर्ज न देण्याची घोषणा

जिल्हा बँकेची शेतकऱ्यांना पीककर्ज न देण्याची घोषणा 

Apr 20, 2017, 09:40 PM IST

पवारांनी मांडला राज्यसभेत जिल्हा बँकांचा मुद्दा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यसभेत जिल्हा बँकांचा मुद्दा मांडला. जिल्हा बँकांकडं पुरेसे पैसे नाहीत, तसंच पीककर्ज देण्यासाठीदेखील पैसे उपलब्ध झाले नसल्याचा आरोप त्यांनी केलाय.

Mar 29, 2017, 07:16 PM IST

नोटबंदीनंतर ग्रामीण जनतेला दिलासा देणारी बातमी

सहकारी बँकांना अखेर दिलासा देणार निर्णय़ आरबीआयनं घेतलाय.  पहिल्या चार दिवसात जमा झालेल्या जुन्या हजार पाचशेच्या नोटा स्वीकारण्याचा निर्णय आरबीआयनं घेतलाय.

Dec 15, 2016, 06:38 PM IST

जिल्हा बँकांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता

राज्यातील जिल्हा बँकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. याबाबतीत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

Dec 14, 2016, 08:35 AM IST

मुख्यमंत्र्यांनी दिली जिल्हा बँकांना खुशखबर

नोटाबंदीनंतर जिल्हा बँकांना भेडसावणाऱ्या समस्या घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातल्या सर्वपक्षीय नेत्यांनी आज केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याशी चर्चा केली.

Dec 8, 2016, 10:50 PM IST

नाशिक जिल्हा बँकेवर धाड

नाशिक जिल्हा बँकेवर धाड 

Dec 1, 2016, 09:18 PM IST

बंदीनंतरही नाशिक जिल्हा बँकेत पाचशेच्या जुन्या नोटा जमा

नोटबंदीच्या निर्णयानंतर, जिल्हा बँकांना 500 आणि हजारांच्या नोटा न स्वीकारण्याचे आदेश असतानाही जिल्हा बँकांमध्ये या जुन्या नोटा जमा झाल्या आहेत.

Dec 1, 2016, 11:01 AM IST

जिल्हा बँकांशी संलग्न असलेल्यांचे पगार रखडणार

केंद्र सरकारच्या विनंतीवरून जिल्हा बँकांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी आता 5 डिसेंबरपर्यंत तहकूब करण्यात आलीय. ज्याचा परिणाम थेट या बँकाद्वारे होणाऱ्या शिक्षकांच्या पगार वाटपावर होणाराय. सोलापूर, पुणे आणि इतर बँकांनी ही बाब आज हायकोर्टात बोलून दाखवली.

Nov 24, 2016, 05:49 PM IST

शेतकऱ्यांना कर्ज वाटपासाठी जिल्हा बँकांना पैसा

शेतकऱ्याच्या आडून का असेना अखेर जिल्हा बँकांना पैसे देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. ऐन रब्बी हंगामात अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना पुरेसे पैसे उपलब्ध करून देण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेनं ग्रामीण बँकांना दिले आहेत. 

Nov 23, 2016, 07:40 PM IST