जिल्हा मार्ग

कोल्हापूरमध्ये संततधार; जिल्ह्यातील ५ राज्यमार्ग, १८ जिल्हामार्ग बंद

पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्याने जिल्ह्यातील ६२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तसेच, जिल्ह्यातील ५ राज्यमार्ग, १८ जिल्हामार्गही बंद झाले आहेत.

Jul 14, 2018, 09:41 AM IST