जिल्हा

पालघर जिल्ह्यातल्या रस्त्यांची दूरवस्था

पालघर जिल्ह्यातल्या रस्त्यांची दूरवस्था

Aug 28, 2016, 08:13 PM IST

धुळे- नंदूरबार जिल्ह्याकडे अजूनही पावसाची पाठ

राज्यभरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.. जुलै महिन्याच्या अखेरीस जवळपास सर्व जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली आहे. मात्र धुळे आणि नंदूरबार जिल्ह्याकडे पावसाने चक्क पाठ फिरवल्याचं चित्र आहे.

Aug 8, 2016, 08:12 PM IST

सांगली जिल्ह्यातील भीषण पूरस्थिती

जिल्ह्यात सलग चार दिवस मुसळधार पाऊस झाला आहे. कृष्णा आणि वारणा नद्याचे पाणी पात्राबाहेर आले आहे. जिल्ह्यातील ६ गावांचा संपर्क तुटला आहे. काही गावकऱ्यांनी होड्या काढून सुरक्षित ठिकाण गाठण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

Jul 12, 2016, 07:22 PM IST

जळगाव जिल्ह्यात एकाच दिवशी ५८६ मिलीमीटर पाऊस

जिल्ह्यात एकाच दिवशी ५८६ मिलीमीटर पाऊस झाला. जळगावसह धरणगाव, चोपडा, अमळनेर तालुक्यात अतिवृष्टी झाली. चंपावती नदीला आलेल्या पुरात १२५ घरे, २८ झोपड्या ८० दुकाने तसेच १८ जनावरे वाहून गेली, प्रशासनाने पंचनामे सुरू केले आहेत. 

Jun 30, 2016, 05:47 PM IST

खानदेशातील धुळे जिल्ह्यात १५ मिनिटं पाऊस

मुंबईत पहाटे पावसाच्या सरी कोसळल्या त्याच दरम्यान सातारा आणि खानदेशातील धुळे जिल्ह्यात पाऊस झाला. हा अवकाळी पाऊस १५ ते २० मिनिटं होता. यानंतर खानदेशात पुन्हा उन्हाचा तडाखा वाढणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Apr 5, 2016, 12:36 PM IST