जीएसटीवरून शिवसेना भाजपमध्ये संघर्ष रंगण्याची शक्यता

जीएसटीवरून शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष रंगण्याची शक्यता

जीएसटीवरून शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष रंगण्याची शक्यताय. जीएसटीबाबत भाजपनं ठेवलेला मंगळवारच्या बैठकीचा प्रस्ताव शिवसेनेनं धुडकावला आहे. जीएसटीरून भाजपाची कोंडी करण्याचा शिवसेनेकडून केला जातो.

May 9, 2017, 12:00 AM IST