जुने कपडे

'ऐसी दिवानगी, देखी नही कभी', मॉडेलचे खराब कपडे विकत घेण्यासाठी चाहत्यांची झुंबड

'या' मॉडेलनं वापरलेल्या जुन्या, खराब कपड्यांनाही मिळते लाखोंची किंमत 

 

Jul 31, 2021, 06:01 PM IST

'भूकंप पीडितांना ताटात उरलेले अन्न पाठवू नका'

नेपाळच्या अधिकाऱ्यांनी "भूकंप पीडितांना ताटात उरलेले अन्न पाठवू नका‘ अशा शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली आहे. नेपाळमध्ये भूकंप झाल्यानंतर जगभरातून मदत येत आहे, तेव्हा नेपाळच्या नागरिकांना जुने कपडे देखिल पाठवण्यात आले आहेत. यावर नेपाळमधील भूकंपातील पीडितांसाठी मदत म्हणून जुने कपडे पाठवू नयेत असे आवाहन नेपाळच्या वतीने करण्यात आले आहे.

May 5, 2015, 02:08 PM IST