जुन्या नोटा

जुन्या नोटा देऊन 14 नोव्हेंबरपर्यंत भरता येणार सरकारी बिलं

जुन्या नोटा देऊन सरकारी सेवांसाठीची बिलं भरण्याची मुदत आता 14 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

Nov 11, 2016, 07:56 PM IST

500, 1000 च्या जुन्या नोटांचं काय करणार ? जाणून घ्या

8 नोव्हेंबरला 500 आणि 1000 च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला. आता 500 आणि 1000 च्या नव्या नोटा मिळणं सुरु झालं आहे. एटीएममध्ये ही उद्यापासून नव्या नोटा मिळणे शक्य होणार आहे. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की आता या जुन्या नोटांचं काय होणार ? 

Nov 10, 2016, 05:54 PM IST

जुन्या नोटा परत करण्यासाठी बँकांमध्ये तूफान गर्दी

जुन्या नोटा जमा करण्यासाठी किंवा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये व्यवहार आजपासून सुरू झाले आहेत.

Nov 10, 2016, 11:31 AM IST

२००५ पूर्वीच्या नोटा बदलण्याची तारीख पुन्हा वाढविली

आपल्याकडे २००५ पूर्वीच्या जुन्या नोटा असल्यास त्या लवकरात लवकर बदलून घ्या, असे रिझर्व्ह बॅंकेने आवाहन केले होते. त्यासाठी ३० जून ही अंतिम तारीख दिली होती. आता नोटा बदलण्याासाठी ३१ डिसेंबर २०१५ ही तारीख दिली आहे.

Jun 25, 2015, 11:11 PM IST

जुन्या नोटा बदलण्याची मुदत आरबीआयने वाढवली

आरबीआयने जुन्या नोटा बदलण्याची मुदत वाढवली आहे, जुन्या नोटा बदलण्याची मुदत १ जानेवारी २०१५ ठरवण्यात आली आहे.

Mar 3, 2014, 09:10 PM IST

जाणून घ्या... नोटा बदलण्याची नका बाळगू भीती!

काळापैसा आणि बनावट नोटांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरबीआय २००५ आधीच्या नोटा परत घेणार आहे. नोटा परत घेण्याची सुरूवात १ एप्रिल २०१४ पासून सुरू होणार आहे. मात्र तुम्हाला २००५ आधीच्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकेत जावं लागेल. मात्र नोटा बदलण्याची धास्ती बाळगण्याची गरज नाहीय. कारण अशा नोटा दैनंदिन व्यवहारातून कोणत्याही बॅंकेत आल्यास त्या सॉर्टिंग यंत्राद्वारे आपोआपच बाजूला होणार आहेत.

Jan 24, 2014, 11:47 AM IST

जुन्या नोटाही चलनात असतील, मात्र

आरबीआय बँकांच्या माध्यमातून लोकांच्या सहयोगाने, वर्ष २००५ पूर्वी छपाई झालेल्या ५०० आणि हजाराच्या नोटा चलनातून परत घेणार आहे.

Jan 23, 2014, 08:11 PM IST