PHOTO: महाराष्ट्रातील नवलाख पायरीचा जेजुरी गड; खंडेरायच्या मंदिरासह अनेक स्पॉट आहेत खूपच सुंदर
Jejuri Fort in Maharashtra, Khandoba Temple: खंडेरायाच्या जेजुरी संपूर्ण इतिहास फारच रंजक आहे. येथे आल्यावर सर्वत्र खंडेरायाची महिमा ऐकायला मिळते. यासह येथे अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी पहायला मिळतात. तीर्थक्षेत्र जेजुरी (jejuri) हे महाराष्ट्रातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. जेजुरीत महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाचे मंदिर आहे. हजारो भाविक जेजुरीत खंडेरायाच्या दर्शनासाठी येत असतात. जेजुरीला कसं जायचं? जेजुरीत आल्यावर खंडेराच्याच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर कसं जायचं? जेजुरी गडावर नेमकं कुठे आहे खंडेरायाचे मंदिर. जाणून घ्या जेजुरी तीर्थश्रेत्राची संपूर्ण माहिती आणि इतिहास.
May 27, 2024, 10:03 PM ISTखंडेरायाच्या जेजुरीत सोमवती अमावस्येनिमित्त भंडाऱ्याची उधळण; पाहा देवाचं विलोभनीय रुप
Somavati Amavasya : अशा या खंडेरायाच्या जेजुरीमध्ये दर दिवशी येणाऱ्या भाविकांचा आकडा मोठा. पण, सोमवारी इथं विशेष गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं.
Nov 13, 2023, 08:40 AM ISTखंडेरायाच्या जेजुरीतील धक्कादायक घटना; बायकोनेच सुपारी देऊन नवऱ्याची केली हत्या; पण 2 तासातच...
या प्रकरणी पोलिसांनी 10 आरोपींना अटक केली आहे. तर, अनैतिक संबंधातून हा खून करण्यात आल्याचे तपासात उघड झाल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांनी दिली.
Jul 22, 2023, 11:05 PM ISTजेजुरीत जमावबंदी, खंडेरायाची सोमवती यात्रा रद्द
महाराष्ट्र राज्याचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाची सोमवती यात्रा (Khandoba Somvati Yatra) रद्द करण्यात आली आहे.
Dec 11, 2020, 11:20 AM ISTजेजुरी | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेजुरीच्या खंडेरायाची यात्रा रद्द
जेजुरी | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेजुरीच्या खंडेरायाची यात्रा रद्द
Jul 20, 2020, 01:20 PM ISTखंडोबाच्या दर्शनाला येणाऱ्या नवविवाहित जोडप्यांवर कारवाई होणार
कोरोना व्हायरसमुळे महाराष्ट्रात सध्या लॉकडाऊन सुरू आहे.
May 24, 2020, 07:40 PM ISTजेजुरी | हजारोंच्या संख्येने गाढव विक्रीसाठी बाजारात
जेजुरी | हजारोंच्या संख्येने गाढव विक्रीसाठी बाजारात
Jan 11, 2020, 11:50 PM ISTजेजुरीच्या खंडोबाला दुष्काळाच्या झळा
जेजुरीच्या खंडोबाला दुष्काळाच्या झळा
Drought Affect On Jejuri Lord
जेजुरी | जेव्हा पतीराजांनी सुप्रिया सुळेंना उचलून घेतलं
जेजुरी | जेव्हा पतीराजांनी सुप्रिया सुळेंना उचलून घेतलं
Mar 4, 2019, 07:55 PM ISTकसे निर्माण होतात टोरनॅटो?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 11, 2018, 11:34 AM ISTसुप्रिया सुळेंनी उचलला ४० किलोंचा खंडा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 14, 2018, 09:22 PM ISTजेजुरी | शिखर काठ्या यात्रेसाठी भाविक सज्ज
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 1, 2018, 02:51 PM ISTजेजुरीजवळ भीषण अपघात, अपघातात ५ मजुरांचा मृत्यू
पुणे जिल्ह्यातील जेजुरीजवळ एक भीषण अपघात झाला आहे. या अपघाता ५ जणांचा मृत्यू झाला आहे.
Jan 14, 2018, 10:18 PM ISTखंडोबाच्या जेजुरीत गाढवांचा अनोखा बाजार
महाराष्ट्राचे कुलदैवत अर्थात खंडोबाच्या जेजुरीत गाढवांचा बाजार भरलाय. राज्य आणि परराज्यातून गाढव इथं विक्रीसाठी आलेत. या यात्रेत लाखोंची उलाढाल होते. पाहूया कशी असते ही यात्रा..
Jan 2, 2018, 09:24 AM ISTजेजुरी । खंडोबाच्या जेजुरीत गाढवांचा अनोखा बाजार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 2, 2018, 09:02 AM IST