चातुर्मास पर्वासाठी जैन साधु-साध्वींना पायी प्रवास व स्थलांतर करण्याची परवानगी
चातुर्मासाचा हा कार्यकाळ जैन श्रावक श्राविकांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो.
May 30, 2020, 03:13 PM ISTमांसबंदीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेप करण्यास नकार
मुंबईमध्ये मांसबंदी विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिलाय. जैन समाजाने पर्यूषण काळात मांस विक्री करण्यात येऊ नये, अशी मागणी केली होती.
Sep 17, 2015, 05:16 PM ISTराज ठाकरेंनी घेतला नरेंद्र मोदींचा समाचार
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा लक्ष्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्य़क्ष राज ठाकरे यांनी केलंय. मुंबई हे गुजराथींचे माहेर आहे, असं मोदी म्हणातात. मग मराठी माणसांचे सासर आहे, का असा सवाल राज यांनी केलाय.
Feb 2, 2014, 10:20 PM IST