जैसलमेर

पाकिस्तानी सीमेलगत भारतीय तोफांचा धडाका

पोखरणच्या फिल्ड फायरिंग रेंजवर रविवारपासून संयुक्त युद्धसरावाला सुरूवात झालीय

Oct 23, 2019, 01:06 PM IST
Rajasthan, Indian Army And Air Force practice PT2M12S

जैसलमेर : पाकिस्तानी सीमेलगत वाळवंटात भारताचा युद्धसराव

जैसलमेर : पाकिस्तानी सीमेलगत वाळवंटात भारताचा युद्धसराव

Oct 23, 2019, 11:55 AM IST

जैसलमेरमध्ये आंतरराष्ट्रीय स्काऊट मास्टर स्पर्धा

 भारतात अशा स्पर्धेचे आयोजन प्रथमच होत असल्याने देशवासियांना याबद्दल उत्सुकता आहे.  

May 16, 2019, 03:42 PM IST

जैसलमेरमध्ये दिसलं संशयित ड्रोन, परिसरात खळबळ

राजस्थानमधील जैसलमेरमध्ये सोनार दुर्गवर ड्रोनने फोटो काढले गेल्याची माहिती येत आहे. पोलीस अधिक्षकांना याबाबत माहिती दिल्याचं समोर येतंय. जैसलमेरमध्ये ड्रोनवर बंदी आहे. ड्रोनने फोटो काढले देल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

Oct 6, 2016, 08:32 AM IST

उन्हाचा कहर, तापलेल्या वाळूवर भाजला पापड

उन्हाचा कहर, तापलेल्या वाळूवर भाजला पापड

May 22, 2016, 11:06 PM IST