ज्ञानपीठ

हिंदीतील प्रख्यात लेखिका कृष्णा सोबती यांना 'ज्ञानपीठ

हिंदी भाषेतील प्रख्यात लेखिका कृष्णा सोबती यांना, साहित्य क्षेत्रातील सन्मानाचा 'ज्ञानपीठ' पुरस्कार जाहीर झाला आहे.

Nov 3, 2017, 08:33 PM IST

नेमाडे यांना ज्ञानपीठ हा मराठी साहित्याचा सन्मान : मुख्यमंत्री

मराठीतील साठोत्तरी साहित्याने नवनवे प्रवाह निर्माण करत वाङमयात क्रांतिकारी परिवर्तन घडविले आहे. या परंपरेत  महत्त्वाचे योगदान देणाऱ्या भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर होणे हा खऱ्या अर्थाने मराठी साहित्याचाच सन्मान आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमाडे यांचे अभिनंदन केले 

Feb 6, 2015, 07:12 PM IST

ज्ञानपीठ विजेते नेमाडेंचा राज्य सरकार करणार सत्कार

मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी राज्य सरकारच्यावतीने भालचंद्र नेमाडेंचे अभिनंदन केलंय. नेमाडेंचा यथोचित गौरव करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी 'झी मीडिया'ला दिलेल्या प्रतिक्रियेत दिली.

Feb 6, 2015, 05:53 PM IST

'हिंदू'नंतर फक्त कविताच लिहिणार - भालचंद्र नेमाडे

 ज्येष्ठ साहित्यिक आणि 'कोसला'कार भालचंद्र नेमाडे 'हिंदू' कांदबरीनंतर केवळ कविता लेखन करणार असल्याची सर्वात मोठी घोषणा स्वतः नेमाडे यांनी झी २४ तासशी बोलताना सांगितले. 

Feb 6, 2015, 03:17 PM IST