ज्येष्ठ नेते

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं निधन

 काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते अहमद पटेल (Ahamad Patel) यांचं निधन 

Nov 25, 2020, 07:53 AM IST

माकपचे ज्येष्ठ नेते श्यामल चक्रवर्ती यांचा कोरोनामुळे निधन

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला 

Aug 6, 2020, 04:12 PM IST

Election results 2019 : पंतप्रधान मोदींच्या अदभूत यशाबाबत लालकृष्ण अडवाणींची पहिली प्रतिक्रिया

पाहा ते मोदी आणि अमित शाह यांच्याविषयी काय म्हणाले.... 

May 23, 2019, 05:12 PM IST

'भाजपामध्ये ज्येष्ठ नेत्यांना बाजूला केलं जातंय' भाजपाला घरचा आहेर

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते यांनी भाजपाला घरचा आहेर दिला आहे.

Jan 25, 2019, 12:22 PM IST

अटलजींना ज्येष्ठ नेते, राजकारणी, खेळाडू, कलाकारांची श्रद्धांजली

 अनेक ज्येष्ठ नेत्यांनी आपलं दु:ख व्यक्त करत अटलजींना श्रद्धांजली दिली आहे

Aug 16, 2018, 07:48 PM IST

काँग्रेसमध्ये हलकल्लोळ, भाकरी फिरवण्याची नेत्यांची मागणी

भाजपच्या विजयाच्या आनंदानंतर भाजप पुढच्या तयारीला लागली असताना तिकडे काँग्रेसमध्ये मात्र हल्लकल्लोळ माजालाय.

Mar 16, 2017, 04:11 PM IST

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सा.रे.पाटील यांचं ९४व्या वर्षी निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शिरोळचे माजी आमदार सा. रे. पाटील यांचं आज वृद्धापकाळानं निधन  झालं. ते ९४ वर्षांचे होते. बेळगावमधील के.एल.इ. हॉस्पिटलमध्ये १ महिन्यापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. 

Apr 1, 2015, 08:50 AM IST

कमलनाथ बनले लोकसभेचे अस्थाई अध्यक्ष

काँग्रेसचे खासदार कमलनाथ यांनी लोकसभेचे तात्पुरत्या स्वरुपातील अध्यक्ष म्हणून बुधवारी शपथ घेतली. त्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

Jun 4, 2014, 12:07 PM IST

शिवसेनेत ज्येष्ठ नेत्यांना डावललं जातंय?

शिवसेनेची धुरा उद्धव ठाकरे यांच्याकडे आल्यापासून शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेबांसोबत असलेले एकेक मोहरे गळत असल्याचं चित्र निर्माण झालंय. आपल्याला डावललं जात असल्याची शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची भावना होत असल्याचंच यामुळं स्पष्ट झालंय...

Nov 23, 2013, 08:19 AM IST