Surya Gochar 2023 : ग्रहांचा राजा सूर्यदेवाचं लवकर संक्रमण, 'या' राशी होणार मालामाल
Surya Gochar April 2023 : ग्रहांचा राजा सूर्यदेव पुढील महिन्यात 14 एप्रिल रोजी संक्रमण करणार आहे. त्याच्या संक्रमणामुळे 4 राशींचे भाग्य उंचावणार आहे.
Mar 29, 2023, 07:44 AM ISTSankashti Chaturthi 2023 : संकष्टी चतुर्थीला शनीदेवाची बसरणार कृपा, 3 राशींच्या लोकांचे होणार भाग्योदय
Chaitra Sankashti Chaturthi 2023 : आजचा दिवस अनेक अर्थांनी खास आहे. सूर्य गोचर (Shani Gochar 2023), चैत्र महिन्यातील संकष्टी चतुर्थी आणि शनिवार...म्हणजे शनीदेव आणि विघ्नहर्त्याची एकत्र पूजा करण्याचा दिवस. त्याशिवाय आज अनेक शुभ संयोग जुळून आले आहेत. त्यामुळे आज काही राशींच्या लोकांचे भाग्योदय होणार आहे.
Mar 11, 2023, 07:41 AM ISTFirst Marriage On Earth : पृथ्वीवर सगळ्यात पहिली नवरी कोण होती? कोणी बनवले लग्नाचे नियम आणि विधी?
Manu and Shatrupa : सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडीओ (Marriage Video) पाहिला मिळतात. नवरदेव आणि नवरीचे (bride groom video) डान्स व्हिडीओ तर सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये असतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे की, या पृथ्वीवर (First Marriage On Earth) सगळ्यात पहिलं लग्न कोणाचं (First Married Couple) झालं. कोण होती पहिली वधू...लग्न, विधी, मंत्र हे सगळं कसं सुरु झालं...
Feb 25, 2023, 10:37 AM ISTZodiac : 'या' 4 राशीचे पुरुष असतात Best Husband, पत्नीला सन्मान देतात आणि असतात Romantic
Zodiac Signs : प्रत्येक मुलीचा स्वप्नाचा राज कुमाराबद्दल वेगवेगळ्या कल्पना असतात. प्रेम करणारा, आपल्याला राणी सारखा ठेवणारा, आपल्या सन्मान करणारा आणि Romantic असावा...पण आपल्याला कसं कळेल की तो जोडीदार बेस्ट नवरा आहे की नाही, तर ज्योतिषशास्त्र (Astrology Today In marathi) तुम्हाला नक्कीच मदत करेल.
Feb 25, 2023, 09:13 AM ISTShani Upay : शनिवारी करा 'हे' चमत्कारी उपाय, साडेसातीपासून आर्थिक संकटपर्यंत दूर होणार संकट
Shani Upay for money : हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केला जातो. शनिवार हा हनुमानजीला समर्पित केला आहे. याशिवाय आजच्या दिवशी शनिदेवाची आराधना करण्याचाही आहे. शनिदेव नाराज (Shani Sadesati Upay) आल्यास आपल्यावर अनेक संकट कोसळतात.
Feb 25, 2023, 08:42 AM ISTZodiac Signs : दुर्मिळ योगायोग! 70 वर्षांनंतर घडणार महापंचयोग, 4 राशींच्या लोकांना होणार धनलाभ
Zodiac Signs Effect : प्रत्येकाला जाणून घ्यायचं असतं की आपल्या भविष्यात काय होणार आहे. ज्योतिषशास्त्रात या प्रश्नांची उत्तरं दडली आहेत. अवकाशात ग्रहांचे बदल होतात. हे बदल आपल्या आयुष्यावर परिणाम करतात. अनेकांना अचानक धनलाभ होतो यामागे काही योग कारणीभूत असतात. सध्या महापंचयोग सुरु आहे. याचा परिणाम राशींवर दिसून येतं आहे.
Feb 25, 2023, 07:02 AM ISTMangal Gochar 2023 : मंगळ गोचरमुळे 'या' व्यक्तींची चांदी! काही गोष्टी मात्र नक्की टाळा
Mars Transit 2023 : मिथुन राशीत मंगळाच्या आगमनामुळे वृषभ राशीच्या लोकांच्या बोलण्यात कटुता येऊ शकते. वेळीच नियंत्रण न केल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, मालमत्ता खरेदीमध्ये जोडीदाराचा समावेश करुन घ्या.
Feb 22, 2023, 07:04 AM ISTThumb Palmistry : तुमच्या हाताचा अंगठाही उलगडतो मोठी रहस्य; कधी निरीक्षण केलंय का?
Thumb Palmistry : भविष्य, ज्योतिषविद्या (Astrology) आणि तत्सम काही गोष्टींमध्ये बऱ्याच गोष्टींविषयी माहिती देण्यात आली आहे. हातांच्या रेषांपासून कपाळावरील आठ्यांपर्यंतची निरीक्षणंही नोंदवण्यात आली आहेत.
Nov 25, 2022, 07:05 AM ISTMoving Legs while Sitting Effects: बसल्या बसल्या तुम्हीही पाय हलवता का? आताच थांबा, नाहीतर...
बसल्या जागी काहीतरी चाळा म्हणून अनेकजणांना पाय हलवण्याची सवय असते. पण, ही सवय किती घातक आहे माहितीये?
Oct 21, 2022, 11:09 AM ISTShani Margi 2022: 23 ऑक्टोबरला वक्री शनि होणार मार्गस्थ, या पाच राशींची अडकलेली कामं होणार पूर्ण!
ग्रहमंडळात शनिदेव न्यायाची भूमिका बजावतात. त्यामुळे शनिदेवांचं गोचर म्हटलं की चांगल्या चांगल्यांना घाम फुटतो. कारण शनिदेव (Shani) आपल्या कर्मानुसार फळं देतात.
Oct 2, 2022, 12:19 PM ISTShukra Asta 2022: 15 सप्टेंबरला शुक्र ग्रह अस्ताला जाणार! 12 राशींवर काय परिणाम होणार? जाणून घ्या
सप्टेंबर महिना ग्रहांच्या गोचराच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचा आहे. शुक्र ग्रह परिवर्तनासोबत अस्ताला जाणार आहे.
Sep 8, 2022, 01:54 PM IST2021 या वर्षात ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या राशीसाठी कोणता रंग लकी? जाणून घ्या
नवीन वर्ष लवकरच सुरु होणार आहे. कोरोना साथीमुळे प्रत्येकजण कंटाळला आहे, म्हणून नवीन वर्षात काही तरी चांगलं होण्याची अपेक्षा प्रत्येकाच्या मनात आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून बरेच रंग हे वेगवेगळ्या राशींसाठी भाग्यवान ठरतात.
Dec 24, 2020, 01:53 PM ISTजन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचा शुभ रंग, दिवस आणि रत्न
ज्योतिषशास्त्रात अंकशास्त्राला विशेष महत्त्व आहे. तुमच्या जन्मतारखेवरुन तुमचा मूलांक ठरतो. तुमचा जन्म 1 ते 9 तारखेदरम्यान तुमचा मूलांक तुमची जन्मतारीख असेल मात्र त्यापुढील अंक असल्यास त्या तारखेतील अंकाची बेरीज तुमचा मूलांक होतो. उदाहरणार्थ तुमची जन्मतारीख 25 असल्यास 2+5=7. म्हणजेच तुमचा मूलांक 7 असेल.
Dec 2, 2016, 12:13 PM ISTकोणत्या राशीचा असावा तुमचा जोडीदार
विवाह ठरवताना मुला-मुलीचे वय, नोकरी, पगार, कुटुंबातील माणसे, त्यांचा स्वभाव हे पाहिले जाते. मात्र त्याचबरोबरी पत्रिकेतील दोघांच्या राशीही पाहिल्या जातात. त्यानुसार तुमचा जोडीदार कोणत्या राशीचा असावा हे घ्या जाणून...
Nov 29, 2016, 11:04 AM ISTतुमच्या राशीवरुन जाणून घ्या होणाऱ्या जोडीदाराचा स्वभाव
एखाद्या स्त्रीचा होणारा नवरा कसा असेल याची माहिती ज्योतिषशास्त्रात मिळू शकते. कुंडलीतील सप्तम भाव विवाहासाठी महत्त्वाचा मानला जातो.
May 3, 2016, 04:48 PM IST