ज्योतिषशास्त्र

गजकेसरी योगामुळे 1 जानेवारीपासून 'या' राशी होणार श्रीमंत?

Gajakesari Yog 2024 : येणारं नवीन वर्ष हे काही राशींसाठी लकी असणार आहे. गजकेसरी योगामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात धनलाभ होणार आहे. 

Dec 25, 2023, 03:59 PM IST

Horoscope 2024 : 2024 वर्ष 4 राशींसाठी लकी ठरणार? भाग्य सूर्यासारखं चमकणार, पैसासोबत यश

Horoscope 2024 : नवीन वर्ष हे कुठल्या राशीच्या लोकांसाठी लकी ठरणार आहे, जाणून घ्या.

Dec 19, 2023, 03:31 PM IST

Horoscope 2024 : 'या' लोकांचं भाग्य 2024 चमकणार, 2025 पर्यंत शनी-राहू-गुरू देणार बंपर लाभ

Shani Rahu Guru Positive Effect : वैदिक ज्योतिषशास्त्रात शनि, राहू आणि गुरु हे अतिशय महत्त्वाचं ग्रह मानले जातात. हे ग्रह शुभ स्थितीत असेल तर जीवनात सुख, संपत्ती आणि समृद्धी नांदते. नवीन वर्ष 2024 ते 2025 या काळात हे तीन ग्रह काही राशींना बंपर लाभ देणार आहे. 

Dec 8, 2023, 11:01 PM IST

Kuldeepak Rajyoga : 500 वर्षांनंतर कुंडलीत 'कुलदीपक राजयोग'! 2024 मध्ये 'या' राशींना मिळणार पैसा, प्रतिष्ठा

Kuldeepak Rajyoga : तब्बल 500 वर्षांनंतर कुंडलीत कुलदीपक राजयोग निर्माण होतो आहे. या राजयोगामुळे 2024 मध्ये काही राशींचं भाग्य उजळणार असून त्यांना पैसा आणि प्रतिष्ठा मिळणार आहे. 

Dec 4, 2023, 01:15 PM IST

Rajyoga December 2023 : 300 वर्षांनंतर डिसेंबरमध्ये शनी - बुध ग्रहांमुळे 3 राजयोग! 2024 'या' राशींसाठी ठरणार सुवर्णकाळ

Rajyoga December 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार डिसेंबरमध्ये शनी - बुध ग्रहांमुळे 300 वर्षांनंतर 3 राजयोग निर्माण होत आहे. हे राजयोग काही राशींसाठी सुवर्णकाळ ठरणार आहे. 

Nov 27, 2023, 09:58 PM IST

Mahadhan Rajyog : बुध गोचरमुळे महाधन योगामुळे 'या' राशींना अपेक्षित फळासह श्रीमंत होण्याची संधी, तुमची रास यात आहे का?

Mahadhan Rajyog : ज्ञान, सौभाग्य, बुद्धिमत्ता आणि व्यापार इत्यादींचा कारक बुधदेव धनु राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे महाधन योगाची निमिर्ती झाली आहे. 

Nov 27, 2023, 07:11 AM IST

Rajyoga : शनि - बुधाच्या कृपेने 3 दुर्मिळ राजयोग! श्रीमंतीसह 'या' राशींच्या नशिबाला कलाटणी

Rajyoga :  कर्माचा दाता शनिदेव, ग्रहांचा राजकुमार आणि ग्रहांचा सेनापती मंगळ यांच्यामुळे दुर्मिळ असेल तीन राजयोग निर्माण झाले आहेत. काही राशींना मोठ्या प्रमाणात धनलाभ होणार आहे. 

 

Nov 26, 2023, 06:25 PM IST

Rajyog Tulsi Vivah : तुळशी विवाह षडाष्टक, गजकेसरीसह 6 राजयोग! 'या' राशींना मालामाल होण्याची संधी

Tulsi Vivah Rajyog : तुळशीच्या लग्नादिवस अतिशय शुभ आहे. षडाष्टक, गजकेसरीसह 6 राजयोगाची निमिर्ती काही राशींना मालामाल करणार आहे. तुमची रास यात आहे का जाणून घ्या. 

 

Nov 24, 2023, 01:02 AM IST

Trigrahi Yog: वृश्चिक राशीत सूर्य, बुध, मंगळाने बनवला त्रिग्रही योग; श्रीमंतीसह 'या' राशींच्या नशिबाला कलाटणी

Trigrahi Yog: ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हा ग्रहांचा राजा आहे. त्याच बुद्ध आणि मंगळ सेनापतींना ग्रहांचे राजपुत्र म्हटले आहे. वृश्चिक राशीत मंगळ, बुध आणि सूर्याच्या गोचरने त्रिग्रही योग तयार झाला आहे. 

Nov 19, 2023, 10:52 AM IST

Sahni Guru Horoscope 2024 : शनि आणि गुरू देवाच्या कृपेने 2024 मध्ये अच्छे दिन! 'या' राशींना मिळणार पैसाच पैसा

Shani Guru Margi : येणारं नवीन वर्ष 2024 हे काही राशींसाठी पैसाच पैसा घेऊन येणार आहे. शनिदेव आणि गुरुदेव या राशींना श्रीमंत करणार आहे. 

Nov 18, 2023, 10:43 AM IST

Budh Uday 2023 : ग्रहांचा राजकुमार बुध करणार तुम्हाला श्रीमंत! कार्तिक पौर्णिमा ठरणार 'या' राशींसाठी शुभ

Budh Uday 2023 : येणारी कार्तिक पौर्णिमा काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. ग्रहांचा राजकुमार बुध उदय तुम्हाला श्रीमंत करणार आहे. 

 

Nov 18, 2023, 09:37 AM IST

Tulsi Vivah Rajyog : यंदा तुळशी विवाह ठरणार शुभ! 4 राजयोग 'या' राशींवर करणार धनवर्षाव

Tulsi Vivah Rajyog : दिवाळीनंतर येणारा सण असतो तो तुळशी विवाह. यंदा तुळशी विवाह अतिशय शुभ ठरणार आहे.  4 राजयोग काही राशींनी भाग्यशाली ठरणार आहे. 

 

Nov 15, 2023, 11:55 PM IST

Shani Margi 2023 : तब्बल 140 वर्षांनंतर दिवाळीपूर्वी शनी मार्गी! 'या' राशींच्या घरी होणार पैशांचा पाऊस

Shani Margi 2023 : आज शनि देवाने सकाळी 08.26 वाजता कुंभ राशीत थेट मार्गी झाले आहेत. शनि प्रत्यक्ष असल्यामुळे 12 राशींचं जीवन प्रभावित होणार आहे. काही लोकांना फायदा तर काही लोकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. 

Nov 4, 2023, 10:04 AM IST

तिळाच्या तेलाचा दिवा लावण्याचे फायदे?

तिळाच्या तेलाचा दिवा लावण्याचे फायदे?

Nov 1, 2023, 07:30 PM IST

Rajyog 2023 : 100 वर्षांनंतर 'आदित्य मंगल' योग! कोजागिरी पौर्णिमेपासून 'या' राशी होणार श्रीमंत

Sun- Mars Rajyog : मंगळदेव आणि सूर्यदेवावर बुध ग्रहाचा प्रभावामुळे 100 वर्षांनंतर 'आदित्य मंगल' योग तयार होतो आहे. त्यामुळे तीन राशींवर कोजागिरी पौर्णिमेपासून धनवर्षाव होणार आहे.

Oct 25, 2023, 02:00 PM IST