Diwali Rajyog 2023 : तब्बल 500 वर्षांनंतर दिवाळीत 4 शुभ राजयोग! शनिदेवासोबत लक्ष्मी देणार 'या' राशींना छप्पडफाड संपत्ती
Diwali Rajyog 2023 : यंदाची दिवाळी या काही राशींच्या लोकांसाठी लक्ष्मी घेऊन येणार आहे. या लोकांच्या घरात सुख समृद्धीसोबत लक्ष्मीचा वास असणार आहे.
Oct 19, 2023, 03:14 PM ISTShani Margi 2023 : शनिदेवाला सर्वार्थ सिद्धी योगाची साथ! दसरा दिवाळीला 'या' राशी होणार श्रीमंत
Shani Margi 2023 : दसरा दिवाळीला शनिदेव काही राशींच्या लोकांना मालामाल करणार आहे. शनिदेवाला सर्वार्थ सिद्धी योगाची साथ मिळणार आहे. त्यामुळे नवमीपासून काही राशींचे अच्छे दिन सुरु होणार आहे.
Oct 19, 2023, 11:27 AM ISTSamsaptak Rajyog : 94 वर्षांनंतर 'दुहेरी समसप्तक राजयोग'; 'या' राशींवर शनिदेवाचा कृपेने बरसणार पैसा
Shani Shukra Yuti : शनि शुक्र किंवा गुरु राहू समोरा समोर येणार आहे. त्यातून यंदा 94 वर्षांनंतर दुहेरी समसप्तक राजयोग तयार झाला आहे. याचा फायदा काही राशींवर शनिदेवाची कृपा बरसणार आहे.
Oct 14, 2023, 06:00 AM ISTMangal Gochar 2023 : बंपर दिवाळी! मंगळदेव 'या' लोकांना देणार अमाप संपत्ती, 16 नोव्हेंबरपर्यंत बँक बॅलेन्समध्ये वाढ
Mars Transits 2023 : ग्रहांचा सेनापती मंगळदेव 16 नोव्हेंबरपर्यंत शुक्राच्या राशीत म्हणजे तूळ राशीत आहे. त्यामुळे काही राशींच्या बँकेत अकाऊंटमध्ये पैसाच पैसा असणार आहे.
Oct 10, 2023, 02:10 PM ISTHoroscope 2024 : नवीन वर्ष 2024 मध्ये 'या' राशींवर बरसणार शनिदेव, देवगुरुची कृपा, प्रगतीसोबत धनलाभाचे योग
Horoscope 2024 : नवीन वर्ष 2024 काही राशींसाठी अगदी खास असणार आहे. त्या राशींच्या लोकांवर शनिदेव आणि देवगुरूची कृपा बरसणार आहे.
Sep 26, 2023, 04:37 PM IST
Chandra Grahan 2023 : वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण 3 राशीच्या लोकांचं भाग्य चंद्रासारखं चमकणार! राहू-केतू, शनि करणार मालामाल
Rahu Ketu Shani Gochar : वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण खूप खास असणार आहे. कारण ते भारतात दिसणार आहे. शिवाय चंद्रग्रहणानंतर शनि आणि राहू केतू काही राशींचं भाग्य चंद्रासारखं चमकवणार आहे.
Sep 26, 2023, 05:15 AM IST
Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थीला 300 वर्षांनंतर दुर्मिळ संयोग! चतुर्महायोगामुळे 6 राशींना मिळणार बक्कळ पैसा
Ganesh Chaturthi 2023 : गणपती बाप्पा 6 राशींना मालामाल करणार आहे. गणेश चतुर्थीला दुर्मिळ संयोग घडून आला आहे.
Sep 19, 2023, 10:23 AM ISTGanesh Chaturthi 2023 : 300 वर्षांनी गणेश चतुर्थीला सूर्य शनी राजयोग! 'या' मंडळींना बाप्पा देणार धनधान्य
Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थी यंदा अतिशय खास आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी तीन शुभ योगांसोबत सूर्य शनी रायजोग तयार झाला आहे. यामुळे काही मंडळांना बाप्पाचा आशिर्वाद मिळणार आहे.
Sep 16, 2023, 09:03 AM ISTहिंदू धर्मानुसार महिलांनी नारळ का फोडू नये?
हिंदू धर्मानुसार महिलांनी नारळ का फोडू नये?
Sep 12, 2023, 06:12 PM ISTशनीदेव कुंभ राशीत जागृत! 4 राशींना मिळणार साथ नशिबाची साथ
Shani Situation 2023 : जाचकातील भविष्याचे संकेत देण्यासाठी वैदिक ज्योतिषशास्त्रात कुंडली पाहिली जाते. ज्योतिष पंडित कुंडलीत सर्वप्रथम शनि ग्रहाची स्थिती तपासून पाहतात. सध्या कुंभ स्वगृही कुंभ राशीत आहे.
Aug 23, 2023, 05:25 AM IST
नागपंचमीला अत्यंत दुर्मिळ योग! श्रावणातील पहिला सण 'या' राशींना करणार लखपती
Nag Panchami 2023 : यंदा अधिक मास आल्यामुळे ऑगस्ट महिन्यात येणारे सणवार पुढे ढकलल्या गेले. यंदा नागपंचमी 21 ऑगस्टला असून यादिवशी दुर्मिळ योग जुळून आला आहे.
Aug 14, 2023, 03:45 PM ISTSex Life : शारीरिक संबंधाबद्दल 'या' राशींची जोडपी असतात Made For Each Other!
Sex Life Astrology : "देव सगळ्यांच्या जोड्या वरच बनवतो." असं आपण अनेका वेळा ऐकलं आहे. म्हणून भूतालावर ते फक्त एकमेकांना भेटतात. नातं हे प्रेम आणि विश्वासावर अवलंबून असतं. त्याशिवाय पती पत्नीमधील नातं हे शारीरिक संबंधावरही फुलतात. मग लग्नापूर्वी तुम्हाला कसं समजणार की, बेडरुममध्ये बेस्ट कपल आहात ते.
Aug 14, 2023, 02:58 PM ISTSomvati Amavasya 2023 : आज 57 वर्षांनंतर विशेष योगायोग! 'या' 6 राशींच्या नशिबात करोडपती होण्याचा सुवर्णयोग
Rare Yog After 57 Years : आज चातुर्मासातील पहिली आषाढ अमावस्या आहे. आज 57 वर्षांनंतर विशेष योगायोग जुळून आला आहे. अत्यंत अद्भुत योगामुळे 6 राशींच्या नशिबात धनलाभ आहे.
Jul 17, 2023, 11:07 AM ISTसंध्याकाळी घरात का झाडू मारु नये? हे आहे शास्त्रीय कारण
Forbidden To Sweep Evening In House : संध्याकाळच्या वेळी घरात झाडू मारण्यास प्रामुख्याने मनाई केली जाते. तुम्हाला यामागील शास्त्रीय कारण माहित आहे का? तसेत अनेकवेळा वडिलधाऱ्या व्यक्तींकडून हे नक्कीच ऐकले असेल की संध्याकाळी सूर्य मावळल्यावर झाडू मारु नये. संध्याकाळी झाडू मारल्याने लक्ष्मी नाराज होते.
Jun 9, 2023, 02:24 PM ISTवक्री शनिमुळे लवकरच शश राजयोग! शनी महाराज 'या' 3 राशींना बनवतील कोट्याधीश?
Shani Vakri 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार लवकरच शनी महाराजांच्या वक्री स्थितीमुळे 3 राशी पैशांमध्ये खेळणार आहेत. यामुळे तुमच्या राशीचा समावेश आहे का जाणून घ्या.
Jun 4, 2023, 03:17 PM IST