झिका विषाणू

लैंगिक संबंधामुळेही पसरतो झिका विषाणू

आतापर्यंत डासांमुळे झिका विषाणू पसरत असल्याची माहिती मिळाली होती. मात्र अमेरिकेत लैंगिक संबंधामुळे झिका व्हायरस पसरत असल्याचे समोर आलेय. 

Feb 3, 2016, 01:08 PM IST

कसा पसरतो हा झिका विषाणू

गेल्या काही दिवसांपासून झिका नावाच्या विषाणूने जगभरात थैमान घातलंय. यामुळे जगभरात आणीबाणीही जाहीर करण्यात आलीये.

Feb 3, 2016, 11:52 AM IST